साठे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी. गेल्या चार वर्षापासून पत्रकारितेत सक्रिय. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये 2 वर्ष काम केले आहे. त्यापूर्वी मेरी सहेली मॅगनिझमध्ये काम केले आहे. तर आम्ही पार्लेकर या वृत्तपत्रात काम केले आहे. एबीपी माझा आणि सामना ऑनलाईनमध्ये इंटर्नशीप केली आहे. प्रिंट आणि डीजिटल मीडियाचा अनुभव आहे. क्रीडा आणि बिजनेसच्या बातम्या लिहिण्यात हातखंडा. त्याशिवाय महिलांच्या समस्या, नागरी समस्या आणि विविध विषयावर लिखाण करण्याची आवड. पत्रकारिता ही समर्पणाने करायची असते, त्यात तडजोड करायची नाही, यावर ठाम विश्वास.
Suryakumar Yadav Captaincy: सूर्यकुमार यादवचं नशीब चमकलं! गळ्यात पुन्हा कर्णधारपदाची माळ
Suryakumar Yadav Captain: सूर्यकुमार यादवकडे आता मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सूर्याला संघाचे कर्णधारपद मिळाले आहे.
- Saloni Patil
- Updated on: Nov 5, 2026
- 2:39 pm
फटाक्यांचा शोध चीनमध्ये, भारतात मुघलांनी आणलं, तर हिंदूचा काय संबंध? मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
Chinmay Mandlekar Post: मराठी अभनिता चिन्मय मांडलेकरने आता दिवाळीच्या मुद्यावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्याची चर्चा रंगली आहे.
- Saloni Patil
- Updated on: Nov 5, 2026
- 10:46 pm
Sachin Tendulkar: मला कधीच स्वातंत्र्य दिलं नाही…इतक्या वर्षांनंतर सचिन तेंडुलकरांकडून बीसीसीआयबद्दल खळबळजनक खुलासा
Sachin Tendulkar On BCCI: सचिन तेंडुलकरांनी नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. बीसीसीआयबद्दल त्यांनी जे सांगितले त्याची आता चर्चा रंगली आहे.
- Saloni Patil
- Updated on: Nov 5, 2026
- 12:51 pm
Raghav Juyal In Ramayana: रामायण चित्रपटांत राघव जुयल झळकला, कोणती भूमिका साकारली?
Raghav Juyal Ramayana Movie: रामायण चित्रपटात राघव जुयलची झलक पाहायला मिळाली आहे, अभिनेता कोणत्या भूमिकेत पाहायला मिळाला ते जाणून घ्या...
- Saloni Patil
- Updated on: Nov 5, 2026
- 11:55 am
Ramayana: रावणाला पाहू शकलो नाही, मला आता पाप लागणार…बादशाह ‘रामायण’ पाहताच असं का म्हणाला?
Badshah Review Ramayana Movie: गायक बादशाहने एक रिव्ह्यू व्हिडिओ शेअर केला आहे,. हा रिव्ह्यू रामायण चित्रपटावर त्याने केला आहे. तो काय म्हणाला पाहा...
- Saloni Patil
- Updated on: Nov 5, 2026
- 11:19 am
IND vs NZ: हरलो तर हरलो म्हणावं, पण किवी कर्णधारानं दिली पराभवाची भलतीच कारणं, सँटनर मॅचनंतर काय म्हणाला?
Mitchell Santner On Team India Victory: भारतीय संघ पहिल्या वनडेमध्ये जिंकल्यानंतर आता किवी कर्णधाराने पराभवाची वेगळीच कारणं सांगितली.
- Saloni Patil
- Updated on: Nov 5, 2026
- 10:10 am
Tabu Nagarjuna Akkineni Breakup: ती सतत घरत यायची, राहायचीसुद्धा…तब्बू-नागार्जुनच्या ब्रेकअपवर अभिनेत्याची पत्नी स्पष्टच म्हणाली…
Tabu Nagarjuna Lovestory: दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन अक्किनेनी आणि बॉलिवू अभिनेत्री तब्बू यांची प्रेमकहाणी १० वर्षांच्या अफेअरनंतरही अपूर्ण का राहिली? अभिनेत्याच्या पत्नीची प्रतिक्रिया आता चर्चेत आली आहे.
- Saloni Patil
- Updated on: Nov 5, 2026
- 9:41 am
IND vs NZ: फलंदाजीत विराट अन् गोलंदाजीत अर्शदीप सिंगची कमाल, पण सामनावीरचा पुरस्कार भलत्याच्याच हाती
IND vs NZ ODI POTM Award: भारत न्यूझीलंड यांच्यात पहिला वनडे सामना काल रंगला. या सामन्यात फलंदाजीत विराट कोहली आणि गोलंदाजीत अर्शदीप सिंगने कमालची गोलंदाजी केली. पण भलत्याच खेळाडूला सामनावीर पुरस्कार मिळाला.
- Saloni Patil
- Updated on: Nov 5, 2026
- 8:50 am
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर आजोबा होणार? अर्जुन-सानिया देणार लवकरच गुडन्यूज, साराने शेअर केलेल्या Video ची चर्चा
Arjun Tendulkar Saaniya Chandok: सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच बाबा होणार असल्याचे समोर आले आहे. त्याची पत्नी सानिया चांडोक ही गरोदर असल्याची चर्चा आता व्हायरल व्हिडिओमध्ये रंगत आहे.
- Saloni Patil
- Updated on: Nov 5, 2026
- 8:07 am
IND vs NZ: 74 धावा करणाऱ्या विराटपेक्षा, शून्यावर बाद झालेल्या रोहितचं गिलला कौतुक, मॅच जिंकण्याचे क्रेडिट देत म्हणाला..
Shubman Gill To Rohit Sharma: शुभमन गिलने काल सामना संपल्यानंतर सामना जिंकण्याचे क्रेडिट हे सरळ रोहित शर्माला दिले. पण रोहित शून्यवर बाद झाला तरीही त्याला क्रेडिट का दिले ते पाहा...
- Saloni Patil
- Updated on: Nov 5, 2026
- 7:24 am
Priya Bapat: मी दोन-तीन दिवस…प्रिया बापटचा व्हायरल झालेला लेस्बियन इंटिमेट सीन, अभिनेत्रीच्या वडिलांची अशी होती प्रतिक्रिया, सांगितला प्रसंग
Priya Bapat Father Reaction On Her Lesbian Intimate Scene: मराठी अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या वेब सीरिजमध्ये एक लेस्बियन इंटिमेट सीन दिला होता, त्यावर तिच्या वडिलांची प्रतिक्रिया कशी होती हे तिने बोलून दाखवले होते.
- Saloni Patil
- Updated on: Nov 4, 2026
- 3:41 pm
IND vs NZ: अर्शदीपवर भारी पडला 25 वर्षांचा बॉलर, मैदानावर टाकला खतरनाक स्पेल, सगळे पाहतच राहिले
IND vs NZ ODI Match: भारत न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात अर्शदीप सिंगने चांगली कामगिरी केली पण २५ वर्षीय गोलंदाजाने मैदान गाजवलं.
- Saloni Patil
- Updated on: Nov 4, 2026
- 1:55 pm