AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर आजोबा होणार? अर्जुन-सानिया देणार लवकरच गुडन्यूज, साराने शेअर केलेल्या Video ची चर्चा

Arjun Tendulkar Saaniya Chandok: सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच बाबा होणार असल्याचे समोर आले आहे. त्याची पत्नी सानिया चांडोक ही गरोदर असल्याची चर्चा आता व्हायरल व्हिडिओमध्ये रंगत आहे.

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर आजोबा होणार? अर्जुन-सानिया देणार लवकरच गुडन्यूज, साराने शेअर केलेल्या Video ची चर्चा
| Updated on: Nov 05, 2026 | 8:07 AM
Share

Sachin Tendulkar Grandfather: सचिन तेंडुलकरची मुलगी, सारा तेंडुलकरने गेल्या महिन्यात आपला २९ वा वाढदिवस साजरा केला. कुटुंबीय आणि मित्रांनी तिला शुभेच्छा दिल्या. कुटुंबातील विविध सदस्यांनी साराची विविध स्वप्ने पूर्ण होवोत अशी सदिच्छा व्यक्त केली बहुतेक कुटुंबीयांनी तिला एक चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी आशीर्वाद व्यक्त केले. स्वतः सचिन तेंडुलकरनेही साराला एक चांगला जोडीदार मिळावा यासाठी आशीर्वाद दिला. साराने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांनी तिला मनापासून आणि काही मजेशीर शुभेच्छा दिल्या आहेत. पण या व्हिडिओमध्ये  एका गोष्टीने लक्षवेधलं गेले आहे.

साराने शेअर केलेल्या व्हिडिओची चर्चा

या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, भाऊ अर्जुन तेंडुलकर, वहिनी सानिया चंडोक आणि कुटुंबातील इतर सदस्य दिसत होते. त्या प्रत्येकाने आळीपाळीने साराला शुभेच्छा दिल्या. काहींनी तिला सुखी आयुष्यासाठी, तर काहींनी यश आणि आनंदासाठी शुभेच्छा दिल्या. पण या व्हिडिओमध्ये साराची वहिनी सानिया चांडोकची आईने ज्या शुभेच्छा दिल्या त्याची आता चर्चा रंगत आहे.

सानियाच्या आईने साराला अशा शुभेच्छा दिल्या की, तू लवकरच दोन जुळ्या मुलांची आत्या होऊदे. यावरुन आता अर्जुन तेंडुलकर हा लवकरच बाबा बनणार असल्याच्या चर्चा रंगत आहे. सानिया चांडोक ही गरोदर असल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. जर खरंच असं असेल तर सचिन तेंडुलकर लवकरच आजोबा होणार आहे.

या व्हिडिओमध्ये साराला बहुतेक शुभेच्छा या तिच्या लग्नासाठी मिळाल्या आहेत. साराला तिच्या आजीकडून, वडिल सचिन तेंडुलकर यांच्याकडून, आजोबांकडून, वहिनीकडून लग्नासाठीच्या शुभेच्छा मिळाल्या. तुला लवकरात लवकर एक चांगला मुलगा भेटू दे आणि तू त्याच्यासाठी लग्न कर, असं शुभेच्छा देताना कुटुंबीयांनी इच्छा व्यक्त केली आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव,
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...