AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फटाक्यांचा शोध चीनमध्ये, भारतात मुघलांनी आणलं, तर हिंदूचा काय संबंध? मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Chinmay Mandlekar Post: मराठी अभनिता चिन्मय मांडलेकरने आता दिवाळीच्या मुद्यावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्याची चर्चा रंगली आहे.

फटाक्यांचा शोध चीनमध्ये, भारतात मुघलांनी आणलं, तर हिंदूचा काय संबंध? मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
| Updated on: Nov 05, 2026 | 10:46 PM
Share

Chinmay Mandhlekar Post: दिवाळी आणि फटाके हे समीकरण नेहमीच चर्चेचा विषय बनत असतो. फटाके फोडण्यामुळे होणारे प्रदूषण, नागरिकांचे आरोग्य आणि धार्मिक परंपरा यावरुन सतत वाद होत असतात. यंदाही दिवाळी सुरु होताच पुन्हा फटाक्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. दिया मिर्झाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने सांगितले होते की, प्रदूषण होत असल्यामुळे फटाके फोडू नये. यावरुन वाद आधीच रंगलेला असताना आता मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरने आपले मत मांडले आहे.

मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरने आपल्या पोस्टमध्ये फटाक्याचा उगमाचा उल्लेख केला आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “फटाक्यांचा शोध चिनी लोकांनी लावला, भारतात त्याचा उगम मुघलांनी केला, मग यात हिंदू कुठे आले, हिंदू लोक फटाके फोडण्याला आपले प्रतीक मानतात. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे की,  चीनमध्ये तयार झालेल्या विषारी फटाक्यांचा सण आहे.  असा सवालही त्यानं उपस्थित केला आहे.

चिन्मय मांडलेकरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ” Fire Crackers फटाके पटाखे Invented By Chinese Populrised In Indiann Subcontinet By Mughals But Now Measures Of Hindu Sanskruti! Festivals Of Lights Or Festivals Of Toxic China Invented Crackeres?

या पोस्टमध्ये त्यानं हिंदू संस्कृतीला फटाक्यांशी जोडण्याच्या भूमिकेवर थेट सवाल उपस्थित केला आहे. दिवाळीचा खरा अर्थ प्रकास, आनंद, उत्सव आणि फराळ असा असताना फटाके फोडण्यालाच सणाचा महत्त्वाचा भाग का मानला जातो, असा प्रश्न त्याला एकंदरीतच या पोस्टमधून लोकांना विचारायचा असणार असे दिसत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) अभिनेत्री दिया मिर्झा आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना एका मोहिमेत सामील केले होते. मात्र, या मोहिमेत दिया मिर्झाच्या व्हिडिओलाच सत्ताधाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. दिया मिर्झाकडून दिवाळी कशी साजरी करायची हे शिकण्याची गरज नाही. अशी भूमिका भाजपाच्या अनेक नेत्यांनी मांडली आणि नंतर बीएमसीने हा व्हिडिओ डिलीट केला आहे.

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण