AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीमुंबईत दोन मुलींवर गोळीबार, एका हल्लेखोराला अटक, दुसरा फरार, काय झाले नेमके ?

नवीमुंबईतील सेक्टर एक येथे एका थरारक घटनेत दोन मुलींवर गोळीबार झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात एका मुलीच्या कानाजवळ तर दुसऱ्या मुलीच्या पाठीत गोळी घुसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या दोघी जणींवर नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, या प्रकरणात कोपरखैरणे पोलिसांनी एका २२ वर्षांच्या तरुणाला अटक केली असून त्याचा दुसरा साथीदार फरार झाला आहे. या गोळीबारामागचे कारण समजू शकलेले नसून पोलिस तपास करीत आहेत.

नवीमुंबईत दोन मुलींवर गोळीबार, एका हल्लेखोराला अटक, दुसरा फरार, काय झाले नेमके ?
| Updated on: Nov 05, 2026 | 11:42 PM
Share

नवीमुंबईतील सेक्टर एक येथे एका थरारक घटनेत दोन मुलींवर गोळीबार झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात एका मुलीच्या कानाजवळ तर दुसऱ्या मुलीच्या पाठीत गोळी घुसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या दोघी जणींवर नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, या प्रकरणात कोपरखैरणे पोलिसांनी एका २२ वर्षांच्या तरुणाला अटक केली असून त्याचा दुसरा साथीदार फरार झाला आहे. या गोळीबारामागचे कारण समजू शकलेले नसून पोलिस तपास करीत आहेत.

नवी मुंबई येथील सेक्टर १ मध्ये एका थरारक घटनेत दोन मुलींवर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात एका मुलीच्या कानाजवळून गोळी गेली आहे. तर तिच्या मैत्रिणीच्या पाठीत गोळी घुसल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या दोघींना तातडीने नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य हल्लेखोर अर्जुन चव्हाण (वय २२) याला तातडीने अटक केली. मात्र, त्याचा साथीदार राकेश चव्हाण हा घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कोपरखैरणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं..
Pankaja Munde : बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं काय म्हणाल्या?
मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर...
Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर  ठेवली अट, म्हणाले...
दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर....
Vivekanand Patil On Farmers Loan : दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर..., विवेकानंद पाटलांचं शेतकऱ्यांना आवाहन
जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच!
Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi : जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच! मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस...
ST Employees Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस जाहीर
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
MPSC : परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं अहवालात काय?
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?