रोहित शर्मा
रोहित शर्माची गणना या काळातील महान फलंदाज आणि कर्णधारांमध्ये केली जाते. टीम इंडियाच्या कर्णधाराने तिन्ही फॉरमॅटमध्ये आपले कौशल्य दाखवले आहे. रोहितने अलिकडेच एकदिवसीय सामन्यात 10 हजार धावा पूर्ण केल्या. रोहितने एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतके केली आहेत. रोहित अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू आहे. रोहितने भारतीय क्रिकेट संघाला त्याच्या नेतृत्वात 2024 साली टी 20i वर्ल्ड कप तर 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. रोहितने त्याआधी भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021-2023 चं उपविजेतेपद मिळवून दिलं. तसेच टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वातच 2023 आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत रनरअप राहिली होती. तसेच रोहितने आयपीएल स्पर्धेत त्याच्याच कॅप्टन्सीत मुंबई इंडियन्सला 5 वेळा ट्रॉफी जिंकून दिली आहे
टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे कर्णधार, रोहित-बाबरपैकी नंबर 1 कोण?
T20i World Cup 2026 : टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारे यशस्वी कर्णधार कोण? रोहितचा कितवा नंबर? जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Jan 28, 2026
- 4:58 am
Padma Awards : रोहित शर्मा व हरमनप्रीत कौर यांच्यासह क्रीडा श्रेत्रातील दिग्गजांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
Padma Award : पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातून भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 25, 2026
- 7:27 pm
Team India : भारतासाठी टी 20I मध्ये चेसिंग करताना सर्वाधिक षटकार लगावणारे 5 फलंदाज, रोहित कितव्या स्थानी?
Indian Cricket Team : विजयी धावांचा पाठलाग करताना टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा सिक्सर किंग कोण? पाहा पहिल्या 5 फलंदाजांमध्ये कुणाचा समावेश आहे.
- sanjay patil
- Updated on: Jan 25, 2026
- 11:30 am
टी 20i क्रिकेटमधील सर्वात यशस्वी ओपनर कोण? हिटमॅन कोणत्या क्रमांकावर?
टी 20i क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात यशस्वी ओपनर कोण आहे? ओपनर म्हणून टी 20i मध्ये सर्वाधिक धावा कुणी केल्यात? जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Jan 25, 2026
- 1:00 am
टी 20I मध्ये 20 व्या ओव्हरमध्ये सर्वात जास्त सिक्स लगावणारे भारतीय, नंबर 1 कोण?
टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेट कारकीर्दीत 20 व्या ओव्हरमध्ये सर्वाधिक सिक्स लगावण्याचा विक्रम कुणाच्या नावावर आहे? जाणून घ्या
- sanjay patil
- Updated on: Jan 23, 2026
- 2:23 am
लवकरच क्रिकेटपटू रोहित शर्मा होणार डॉक्टर, कसं काय ते सर्व समजून घ्या
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आता डॉक्टर होणार हे निश्चित झालं आहे. त्याच्या आयुष्यात 24 जानेवारी हा खास दिवस असणार आहे. अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाकडून त्याला खास सन्मान दिला जाणार आहे. चला जाणून घेऊयात..
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 22, 2026
- 4:46 pm
Rohit Sharma: रोहित शर्माच्या मनातील ते दु:ख ओठांवर; T20 निवृत्तीचा निर्णय मागे घेणार? सर्वात मोठी अपडेट काय?
T20 World Cup 2026: क्रिकेट जगातातून एक मोठी अपडेट समोर येत आहे. T20 निवृत्तीवरून रोहित शर्मा याने एक मोठे वक्तव्य केले आहे. त्याने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या मनातील सल ओठांवर आली आहे. काय म्हणाला रोहित?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 22, 2026
- 9:38 am
भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
अभिषेक शर्मा याने टी 20i क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार लगावण्याबाबत युवराज सिंह याला मागे टाकलं आहे. जाणून घ्या आता या यादीत कोण कुठल्या स्थानी आहे.
- sanjay patil
- Updated on: Jan 22, 2026
- 2:48 am
Rohit Sharma: ध्यानीमनी नसताना ती धावतच आली नि धरला रोहित शर्माचा हात, हिटमॅनच्या पायखालची सरकली जमीन, महिलेची मागणी तरी काय?
1587851,1587745,1587710,1587668 Rohit Sharma Security Breach: न्यूझीलंडविरोधातील एकदिवशीय मालिकेत रोहित शर्मा चमकला नाही. या तीन सामन्यात तो अर्धशतकी खेळी करू शकला नाही. इंदूर वनडेनंतर हॉटेलमध्ये जाताना एक मोठी घटना घडली. एक महिला धावतच आली आणि तिने रोहितचा हात धरला. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Rohit Sharma Video: न्यूझीलंडविरोधात वनडे सीरीजदरम्यान रोहित शर्मा याच्या […]
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 21, 2026
- 3:24 pm
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार लगावणारे भारतीय फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
Most T20 Sixes By Indian Batter : भारताचा टी 20 क्रिकेटमधील सिक्स किंग कोण? जाणून घ्या हिटमॅन रोहित शर्मा कितव्या स्थानी?
- sanjay patil
- Updated on: Jan 21, 2026
- 2:47 am
टीम इंडियासाठी भारतात सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळणार खेळाडू, पहिल्या स्थानी कोण?
Team India : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांपैकी भारतात कुणी सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळले आहेत? जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Jan 20, 2026
- 3:27 am
Team India : पुन्हा 3 मॅचची वनडे सीरिज, रोहित-विराट असणार की नाही? पाहा वेळापत्रक
Rohit Sharma and Virat Kohli Odi Series 2026 : रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळतात. त्यामुळे चाहत्यांना या दोघांच्या सामन्याची प्रतिक्षा असते. टीम इंडिया न्यूझीलंडनंतर आता आगामी एकदिवसीय मालिकेतही 3 सामने खेळणार आहे. जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Jan 19, 2026
- 6:55 pm