AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साडीत सारा आणि सानिया यांचा नखरा पाहाच, कोण जास्त सुंदर, नव्या सूनेसोबत तेंडुलकर कुटुंब समारंभात दिसले

मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या विवाहानंतर सचिन तेंडुलकर याची संपूर्ण फॅमिली पहिल्यांदाच एका कार्यक्रमात दिसले. या समारंभाला अनेक दिग्गज उपस्थित होते, परंतू लाईमलाईट तर सारा आणि तिची वहिनी सानिया यांनीच लुटली....

| Updated on: Mar 15, 2026 | 12:16 AM
Share
सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जून तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या विवाहानंतर तेंडुलकर फॅमिली प्रथमच एका सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसले.

सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जून तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या विवाहानंतर तेंडुलकर फॅमिली प्रथमच एका सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसले.

1 / 5
 प्रसिद्ध डिझायनर एका लखानी आणि निर्माता रवि भागचंदका यांच्या ग्रँड वेडिंग सेरेमनीला बॉलीवूडचे करण जोहर, राणी मुखर्जी आणि क्रिकेटर झहीर खान अशी बडी असामी पोहचली होती.  तेंडुलकर फॅमिली देखील या सोहळ्यात आल्याने छायाचित्रकारांची तारांबळ उडाली.

2 / 5
 या बड्या सोहळ्यात सर्वांच्या नजरा मात्र सारा तेंडुलकर, सानिया चंडोक आणि अंजली आणि सचिन तेंडुलकर यांच्यावर खिळल्या होत्या.

या बड्या सोहळ्यात सर्वांच्या नजरा मात्र सारा तेंडुलकर, सानिया चंडोक आणि अंजली आणि सचिन तेंडुलकर यांच्यावर खिळल्या होत्या.

3 / 5
या लग्न सोहळ्याला तेंडुलकर कुटुंब मोठ्या रॉयल अंदाजात पोहचले. सचिन तेंडुलकर त्याची पत्नी अंजली, अर्जुन, सून सानिया चंडोक आणि मुलगी सारा यांनी पारंपारिक पोशाख घातला होता.

या लग्न सोहळ्याला तेंडुलकर कुटुंब मोठ्या रॉयल अंदाजात पोहचले. सचिन तेंडुलकर त्याची पत्नी अंजली, अर्जुन, सून सानिया चंडोक आणि मुलगी सारा यांनी पारंपारिक पोशाख घातला होता.

4 / 5
घरातील लग्नानंतर सचिन तेंडुलकर पहिल्यांदाच त्याच्या संपूर्ण कुटुंबासह एखाद्या सार्वजनिक सोहळ्यात हजर झाला असल्याने सर्वांच्या नजरा तेंडुलकर कुटुंबियाभोवती खिळल्या होत्या.

घरातील लग्नानंतर सचिन तेंडुलकर पहिल्यांदाच त्याच्या संपूर्ण कुटुंबासह एखाद्या सार्वजनिक सोहळ्यात हजर झाला असल्याने सर्वांच्या नजरा तेंडुलकर कुटुंबियाभोवती खिळल्या होत्या.

5 / 5
Follow Us
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...