माधुरीच्या मराठमोळ्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

08 नोव्हेंबर 2026

अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत असते.

90 व्या दशकात चाहत्यांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असते...

आता देखील गुलाबी साडीत माधुरीने फोटो पोस्ट केले आहे.

नाकात  नथ,  केसात गुलाब..., माधुरीचा हा लूक तुम्ही देखील फॉलो करु शकता.

अनेक कार्यक्रमात किंवा फोटोशूटसाठी माधुरी साडी नेसते आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सध्या अभिनेत्रीचे साडीतील काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.