औरंगजेब त्याच्या बेगमवर नाही तर या सुंदर तवायफवर प्रेम करायचा

8 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

औरंगजेब अत्यंत निर्दयी आणि कट्टर धार्मिक शासक होता.

इतिहासकारांच्या मते औरंगजेब अनेकदा प्रेमात पडला होता.

 मुघलशासक औरंगजेबाला एका महिलेशी खूप प्रेम जडले होते.

औरंगजेब ज्या महिलेशी प्रेम करत होता तिचे नाव हीराबाई असे होते.

हीराबाई एक नर्तकी होती आणि औरंगजेबाच्या मावशीची ती दासी  होती.

औरंगजेबाने हीराबाईला पहिल्यांदा बुरहानपूर येथील जैनाबादच्या बागेत पाहिले होते.

 जिओच्या ऑफीशियली वेबसाईटवर अनेक रिचार्ज प्लान उपलब्ध आहेत. आज आपण सर्वात स्वस्तातला रिचार्ज पाहणार आहोत.

 जिओच्या ऑफीशियली वेबसाईटवर अनेक रिचार्ज प्लान उपलब्ध आहेत. आज आपण सर्वात स्वस्तातला रिचार्ज पाहणार आहोत.