AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Full Squad: पहिल्या टप्प्याचं ठरलं, 28 मार्चपासून थरार, रोहित-विराट कोणत्या टीममध्ये? जाणून घ्या

IPL 2026 Full Squad : आयपीएलच्या 19 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यात एकूण 10 संघांमध्ये 4 डबल हेडरसह 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. जाणून घ्या तुमचा आवडता खेळाडू कोणत्या टीममध्ये.

IPL 2026 Full Squad: पहिल्या टप्प्याचं ठरलं, 28 मार्चपासून थरार, रोहित-विराट कोणत्या टीममध्ये? जाणून घ्या
Rcb Virat Kohli and Rohit Sharma MiImage Credit source: PTI
| Updated on: Mar 11, 2026 | 10:01 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वाची (Icc T20i World Cup 2026) 8 मार्चला सांगत झाली. भारताने न्यूझीलंडला स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच पराभूत करत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड कपवर आपली मोहोर उमटवली. आयपीएलकडून 8 मार्च रोजीच 28 मार्चपासून 19 व्या मोसमाचा थरार रंगणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमाच्या वेळापत्रकाचे वेध लागले होते. अखेर ही प्रतिक्षा 11 मार्च रोजी संपली आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलकडून 19 व्या मोसमातील पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

आयपीएल स्पर्धेचं आयोजन हे देशभरातली विविध स्टेडियममध्ये केलं जातं. या स्पर्धेदरम्यान एकूण 4 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.त्यानुसार आसाम, केरळ, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे 19 व्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. फक्त पहिल्या 15 दिवसांत 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानिमित्ताने कोणता खेळाडू कोणत्या टीममध्ये आहे? हे जाणून घेऊयात.

गतविजेत्या आरसीबी टीममध्ये कोण कोण?

विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), फिल सॉल्ट, जॉश हेजलवुड, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, रोमरियो शेफर्ड, टिम डेविड, देवदत्त पडिक्कल, जेकब बेथेल, स्वप्निल सिंह, रसिख सलाम, यश दयाल, नुवान तुषारा, अभिनंदन सिंह, वेंकटेश अय्यर, जेकब डफी, मंगेश यादव, सात्विक देसवाल, जॉर्डन कॉक्स, कनिष्क चौहान, विहान मल्होत्रा आणि विकी ओस्तवाल.

सनरायजर्स हैदराबादच्या टीममध्ये कुणाचा समावेश?

पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रेव्हीस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, रवीचंद्रन स्मरण, कामिंडु मेंडीस, हर्ष दुबे, ब्रायडन कार्स, इशान मलिंगा, हर्षल पटेल, जयदेव उनादकट, जीशान अन्सारी, शिवांग कुमार, सलिल अरोरा, प्रफुल्ल हिंजे, क्रेंस फुलेतरा, अमित कुमार, ओंकार तारमाळे, साकिब हुसेन, शिवम मावी, झॅक एडवर्ड्स, लियम लिविंगस्टन आणि अनिकेत वर्मा.

“आम्ही कोलकाता”

अजिंक्य रहाणे (कॅप्टन), वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंह, सुनील नरेन, अंगकृष रघुवंशी, मनीष पांडे, रोवमन पावेल, रमनदीप सिंह, अनुकूल रॉय, हर्षित राणा, वैभव अरोरा, उमरान मलिक, कॅमरुन ग्रीन, फिन ऐलन, मथीशा पथिराना, तेजस्वी सिंह, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी, राहुल त्रिपाठी, सार्थक रंजन, दक्ष कामरा, टीम सायफर्ट, मुस्तफिजुर रहमान, आकाश दीप आणि रचिन रवींद्र.

सीएसके टीम आणि खेळाडू

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, संजू सॅमसन, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेव्हीस, उर्विल पटेल, शिवम दुबे, रामकृष्ण घोष, खलील अहमद, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, अंशुल कंबोज, जेमी ओव्हरटन, गुरजपनीत सिंह, नूर अहमद, श्रेयस गोपाल, अकील होसेन, प्रशांत वीर, कार्तिक शर्मा, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, सरफराज खान, मॅट हेनरी, राहुल चाहर आणि जॅक फोक्स.

दिल्ली कॅपिट्ल्सची पहिल्या ट्रॉफीची प्रतिक्षा संपणार?

अक्षर पटेल (कॅप्टन), डेव्हीड मिलर, बेन डकेट, आकिब नबी, पाथुम निसांका, लुंगी एन्गिडी, साहिर पारख, पृथ्वी शॉ, कायल जेमीसन, कुलदीप यादव, करुण नायर, समीर रिझवी, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, आशुतोष शर्मा, विपराज निगम, माधव तिवारी, त्रिपूर्ण विजय, अजय मंडल, मुकेश कुमार, मिचेल स्टार्क, टी नटराजन, दुष्मंता चमीरा आणि नितीश राणा.

गुजरात टायटन्स

शुबमन गिल (कॅप्टन), साई सुदर्शन, राशिद खान, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जॉस बटलर, निशांत सिंधु, वॉशिंगटन सुंदर, अरशद खान, शाहरुख खान, राहुल तेवतिया, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, गुरनूर सिंह ब्रार, मानव सुथार, साई किशोर, जयंत यादव, अशोक शर्मा, जेसन होल्डर, टॉम बैंटन, ल्यूक वुड आणि पृथ्वीराज यार्रा.

मुंबईची ‘पलटण’

हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, रायन रिकल्टन, तिलक वर्मा, रॉबिन मिंझ, मिचेल सँटनर, नमन धीर, विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, राजअंगद बावा, ट्रेन्ट बोल्ट, दीपक चाहर, अल्लाह गजनफर, शार्दुल ठाकुर, शरफेन रदरफोर्ड आणि मयंक मार्कंडे, क्वींटन डीकॉक, दानिश मालेवर, अथर्व अंकोलेकर, मोहम्मद इजहार आणि मयंक रावत.

पंजाब किंग्स

श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंह, अर्शदीप सिंह, नेहाल वढेरा, मुशीर खान, हरनूर सिंह, विष्णु विनोद, शशांक सिंह, पायला अविनाश, मार्कस स्टोयनिस, मार्को यान्सेन, अझमतुल्लाह ओमरजाई, सूर्यांश शेडगे, मिचेल ओवन, विजयकुमार वैशाक, यश ठाकुर, झेव्हीयर बार्टलेट, लॉकी फर्ग्युसन, युजवेंद्र चहल, कूपर कॉनोली, बेन ड्वारशुइस, विशाल निषाद, प्रवीण दुबे आणि हरप्रीत ब्रार.

लखनौ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), मिचेल मार्श, एडन मार्करम, मयंक यादव, अब्दुल समद, आयुष बडोनी, मॅथ्यू ब्रीट्जकी, हिम्मत सिंह, निकोलस पूरन, शाहबाज अहमद, अर्शिन कुलकर्णी, मयंक यादव, आवेश खान, मोहसिन खान, एम सिद्धार्थ, दिग्वेश राठी, प्रिंस यादव, आकाश सिंह, मोहम्मद शमी अर्जुन तेंडुलकर, वानिंदु हसरंगा, एनरिक नॉर्खिया, मुकुल चौधरी, अक्षत रघुवंशी, नमन तिवारी आणि जॉश इंग्लिस.

राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कॅप्टन), शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, लुआन-ड्रे प्रिटोरियस, वैभव सूर्यवंशी, सॅम कुरन, डोनोव्हन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, क्वेना मफाका, संदीप शर्मा, युधवीर सिंग चरक, रवी बिश्नोई, सुशांत मिश्रा, विघ्नेश पुथूर, ॲडम मिल्ने, कुलदीप सेन, नांद्रे बर्गर, अमन राव पराला, रवी सिंग आणि ब्रिजेश शर्मा.

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?