AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु फ्रँचायजीचे महिला आणि पुरुष हे 2 संघ डब्ल्यूपीएल आणि आयपीएल या स्पर्धेत प्रतिनिधित्व करतात. महिला संघाने डब्ल्यूपीएल स्पर्धेतील दुसऱ्या हंगामात ट्रॉफी उंचावली. सांगलीकर स्मृती मंधाना हीने तिच्या नेतृत्वात आरसीबीला 2024 मध्ये पहिलीवहिली ट्रॉफी मिळवून दिली. मात्र आरसीबीला गतविजेता म्हणून 2025 वर्षात दबदबा कायम राखता आला नाही. त्यामुळे आरसीबीने भविष्यात चमकदार कामगिरी करुन पुन्हा एकदा ट्रॉफी उंचवावी, अशी आशा चाहत्यांना असणार आहे. तसेच आरसीबीच्या पुरुष संघाने तब्बल 18 वर्षांनी पहिल्यांदा 2025 मध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावून चाहत्यांची प्रतिक्षा संपवली. आरसीबीला त्याआधी 3 वेळा अंतिम फेरीत पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबीने 2025 साली आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली हा आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून आरसीबीचं प्रतिनिधित्व करत आहे.

Read More
WPL 2026 : स्मृती मंधानाच्या नेतृत्वात आरसीबी सुस्साट, सलग पाचवा विजय, गुजरातचा 61 धावांनी धुव्वा, प्लेऑफमध्ये धडक

WPL 2026 : स्मृती मंधानाच्या नेतृत्वात आरसीबी सुस्साट, सलग पाचवा विजय, गुजरातचा 61 धावांनी धुव्वा, प्लेऑफमध्ये धडक

Gujarat Giants Women vs Royal Challengers Bengaluru Women Match Result : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमनंतर बडोद्यातील कोटांबी स्टेडियममध्येही विजयी घोडदौड कायम राखत चौथ्या मोसमातील सलग पाचवा विजय मिळवला आहे. आरसीबीने यासह प्लेऑफमध्ये धडक दिली आहे.

आरसीबीची विजयी हॅटट्रिक, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कोण?

आरसीबीची विजयी हॅटट्रिक, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कोण?

WPL 2026 Points Table : आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वूमन्स टीमने चौथ्या मोसमातील धमाका सुरुच ठेवला आहे. आरसीबीने स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात सलग तिसरा विजय साकारला आहे.

RCBW vs GGTW : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरातला 32 धावांनी नमवलं

RCBW vs GGTW : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरातला 32 धावांनी नमवलं

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या नवव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात जायंट्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात आरसीबीने 32 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात काय झालं ते जाणून घ्या

आरसीबी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सामने बेंगळुरूमध्ये होणार! पण…

आरसीबी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सामने बेंगळुरूमध्ये होणार! पण…

आयपीएल 2026 मध्ये आरसीबी त्यांचे होम मॅचेस कुठे खेळेल याची उत्सुकता आहे.रायपूर आणि पुणे ही पर्यायी होम ग्राउंड म्हणून निवडली आहेत. पण असं असताना चिन्नास्वामीसाठी आरसीबीने एक प्रस्तावर केएससीएकडे ठेवला आहे.

Virat Kohli : रोहित-बुमराहची निवड, विराटला डच्चू, या टीममधून पत्ता कट

Virat Kohli : रोहित-बुमराहची निवड, विराटला डच्चू, या टीममधून पत्ता कट

Virat Kohli IPL : विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून जगातील लोकप्रिय टी 20 लीग स्पर्धेत खेळत आहे. विराटच्या आरसीबीने 18 व्या मोसमात पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. मात्र आता विराटला मोठा झटका लागला आहे. विराटला आरसीबीच्याच खेळाडूने त्याच्या बेस्ट आयपीएल टीममधून वगळलं आहे.

RCBW vs UPW: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान, स्मृती मंधाना श्रेय देत म्हणाली…

RCBW vs UPW: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान, स्मृती मंधाना श्रेय देत म्हणाली…

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि यूपी वॉरियर्स यांच्यात पार पडला हा सामना आरसीबीने 9 गडी राखून 12.1 षटकात जिंकला. या विजयासह आरसीबीने अव्वल स्थान गाठलं आहे. या विजयानंतर स्मृती मंधानाने श्रेय कोणाला दिलं ते जाणून घ्या

WPL 2026, RCB vs UPW : आरसीबीचा सलग दुसरा विजय, यूपीचा 9 विकेट्सने धुव्वा, मुंबईला झटका

WPL 2026, RCB vs UPW : आरसीबीचा सलग दुसरा विजय, यूपीचा 9 विकेट्सने धुव्वा, मुंबईला झटका

Royal Challengers Bengaluru vs UP Warriorz Women Match Result : आरसीबीने स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या हंगामात विजयी घोडदौड कायम ठेवत सलग दुसरा सामना जिंकला आहे.

W,W,W..! सलग तीन चेंडूवर घेतल्या तीन विकेट, पण हॅटट्रीक नाहीच कारण..

W,W,W..! सलग तीन चेंडूवर घेतल्या तीन विकेट, पण हॅटट्रीक नाहीच कारण..

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि युपी वॉरियर्स हे संघ आमनेसामे आले. या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजाने तीन सलग विकेट घेतल्या. मात्र त्याच्या नावावर हॅटट्रीकची नोंद झाली नाही. कारण की...

WPL 2026: वुमन्स प्रीमियर लीगच्या दोन सामन्यांसाठी प्रेक्षकांना मैदानात नो एंट्री, नेमक काय घडलं?

WPL 2026: वुमन्स प्रीमियर लीगच्या दोन सामन्यांसाठी प्रेक्षकांना मैदानात नो एंट्री, नेमक काय घडलं?

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. प्रत्येक सामन्यात प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे. कोण बाद फेरीत जागा मिळवणार याची उत्सुकता आहे. या सामन्यांसाठी प्रेक्षकही मैदानात हजेरी लावत आहे. पण दोन दिवस प्रेक्षकांना नो एन्ट्री असणार आहे.

WPL 2026: हरमनप्रीत कौरच्या मागे हात धुवून पडली ही खेळाडू, 3 महिन्यात दुसऱ्यांदा विजयाचा घास हिसकावला

WPL 2026: हरमनप्रीत कौरच्या मागे हात धुवून पडली ही खेळाडू, 3 महिन्यात दुसऱ्यांदा विजयाचा घास हिसकावला

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात आरसीबीने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा 3 गडी राखून पराभव केला. खरं तर हा सामना मुंबईच्या पारड्यात झुकलेला होता. पण शेवटच्या काही षटकात या सामन्याचं चित्र आरसीबीच्या फलंदाजाने बदललं.

Nadine de Klerk ने मॅच फिरवली, आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय, मुंबईवर मात

Nadine de Klerk ने मॅच फिरवली, आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय, मुंबईवर मात

WPL 2026 MI vs RCB 1st Match Result : स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने डब्ल्यूपीएलच्या चौथ्या मोसमात सनसनाटी अशी सुरुवात केली आहे. आरसीबीने मुंबईवर मात करत या हंगामात विजयी सलामी दिली आहे.

MIW vs RCBW: 24 पैकी 19 चेंडू निर्धाव, आरसीबीच्या 6.2 फूट गोलंदाजाने पदार्पणाच्या सामन्यात केला कहर

MIW vs RCBW: 24 पैकी 19 चेंडू निर्धाव, आरसीबीच्या 6.2 फूट गोलंदाजाने पदार्पणाच्या सामन्यात केला कहर

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आरसीबीने मुंबईला 154 धावांवर रोखलं. या सामन्यात आरसीबीकडून नादीन डी क्लार्कने भेदक गोलंदाजी केली. तसेच आणखी एक गोलंदाज प्रभावी ठरली. 4 षटकात म्हणजेच 24 पैकी 19 चेंडू निर्धाव टाकले आणि 1 विकेट काढली.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.