राकेश ठाकूर हे पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 16 वर्षांपासून कार्यरत आहेत. टीव्ही 9 मराठी या वेब पोर्टलमध्ये मी सिनिअर सब एडिटर या पोस्टवर काम करत आहे. मी राजकीय, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या करतो. घडामोडी आणि त्या संदर्भातील तपशील जाणून घेण्याची आवड आहे.
वाशिम जिल्ह्यात थंडीचा जोर वाढताच शेकोट्यांचा आधार
तापमानात झालेल्या या अचानक घटेमुळे ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात शेकोट्यांचा आधार घेत आहेत. गावोगावी लोक रात्रीच्या वेळी एकत्र येऊन शेकोटी पेटवताना दिसत आहेत.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 4, 2025
- 10:29 pm
अकोला जिल्हातल्या गांधीग्राम नदीवर धुक्याची चादर
अकोला जिल्ह्यातल्या गांधीग्राम परिसरात आज सकाळी निसर्गाने अप्रतिम देखावा पहायला मिळाला आहे..…तर नदीवर पसरलेल्या धुक्याच्या दाट चादरीमुळे संपूर्ण परिसरात जणू काही काश्मीर च अवतरल काय असं वाटतं होत..
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 4, 2025
- 10:27 pm
SMAT 2025: अभिषेक शर्माने एकट्याने फिरवला सामना, 377 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी आणि गोलंदाजीतही कमाल
देशांतर्गत टी20 स्पर्धा अर्थात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील दिग्गज खेळाडू खेळत आहे. असं असताना अभिषेक शर्माने या स्पर्धेत कहर केला आहे. फलंदाजीसोबत गोलंदाजीतही कमाल केली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 4, 2025
- 10:20 pm
विराट कोहली दोन वर्षात शतकांचं शतक ठोकणार? किती सामने आहेत ते जाणून घ्या
विराट कोहलीने टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळतो. असं असताना सलग शतक झळकावत त्याने फॉर्म सिद्ध केला आहे. त्यामुळे शतकांचं शतक ठोकणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 4, 2025
- 9:53 pm
प्रसिद्ध कृष्णा ठरतोय टीम इंडियासाठी महागडा गोलंदाज, तरी का मिळतंय संधी? जाणून घ्या कारणं
टीम इंडियाने रायपूर वनडे सामन्यात 358 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. मात्र सुमार गोलंदाजीमुळे भारताला हा सामना गमवावा लागला. यात प्रसिद्ध कृष्णाने सर्वात महागडा स्पेल टाकला आणि टीम इंडियाला पराभवाच्या दरीत ढकललं. असं असूनही त्याच्यावर इतका विश्वास का टाकला जात आहे?
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 4, 2025
- 8:12 pm
SMAT 2025 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत ऐनवेळी मैदान बदलण्याची वेळ, हार्दिक पांड्यामुळे घेतला निर्णय
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत अचानक मैदान बदलण्याची वेळ आली. गुजरात विरुद्ध बडोदा सामन्यात हा निर्णय घेतला गेला. हा सामना आधी जिमखान ग्राउंडवर होणार होता. त्यानंतर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात शिफ्ट केला गेला.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 4, 2025
- 7:35 pm
Ashes 2025, AUS vs ENG : पिंक बॉल टेस्टमध्ये पहिल्या दिवशी काय घडलं? विक्रम आणि इतर गोष्टी एका क्लिकवर
एशेज कसोटी मालिकेतील पिंक कसोटीचा पहिला दिवस इंग्लंडने गाजवला. इंग्लंडने पहिल्या दिवशीच्या खेळात कांगारूंना तारे दाखवले. यासह काही विक्रमांची नोंद केली आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 4, 2025
- 6:26 pm
Ashes 2025 : पिंक बॉल टेस्टमध्ये पहिला दिवस इंग्लंडच्या नावावर, जो रूटने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना रडवलं
एशेज कसोटी मालिकेत दुसरा कसोटी सामना गाबामध्ये सुरु आहे. दुसरा कसोटी सामना गुलाबी चेंडूने अर्थान डे नाईट खेळला जात आहे. या सामन्यातील पहिला दिवस इंग्लंडच्या नावावर राहिला.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 4, 2025
- 5:37 pm
Video : बेन स्टोक्सचं डोकंच फिरलं, 63 वर्षानंतर इंग्लंड कर्णधारासोबत असं घडलं
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या दिवशी मजबूत स्थिती आहे. पिंक बॉल कसोटीत पहिल्या दिवशी 300 पार धावा केल्या आहेत. पण या सामन्यात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 4, 2025
- 5:12 pm
टी20 संघातून डावलल्यानंतर मोहम्मद शमीची कमाल, निवडकर्त्यांना दिलं असं उत्तर
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी निवडलेल्या संघातूनही मोहम्मद शमीला वगळण्यात आलं आहे. आधी कसोटी, त्यानंतर वनडे आणि त्यानंतर टी20 संघातही स्थान मिळालं नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. कारण टीम इंडियाची गोलंदाजी सध्या कमकुवत दिसत आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 4, 2025
- 4:44 pm
SMAT 2025 : हार्दिक पांड्याची भेदक गोलंदाजी, अवघ्या 40 चेंडूतच संपवला सामना
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत गुजरात आणि बडोदा हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात बडोद्याकडून खेळताना हार्दिक पांड्याने जबरदस्त कामगिरी केली. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी हार्दिकचं जबरदस्त कमबॅक झालं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 4, 2025
- 4:03 pm
मिचेल स्टार्कची वर्ल्ड क्लास कामगिरी, वसीम अक्रमच्या नावावर असलेला मोठा विक्रम मोडला
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एशेज मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना पिंक कसोटी सामना गाबामध्ये सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने भेदक गोलंदाजी केली. तसेच पाकिस्तानच्या वसीम अक्रमचा विक्रम मोडला.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 4, 2025
- 3:37 pm