नागपूर निवडणूक 2026
नागपूर महापालिका
नागपूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत. यातून 151 सदस्य महापालिकेवर निवडून द्यायचे आहेत. नागपूर महापालिकेतील एकूण मतदारांची संख्या 24 लाख 83 हजार आहे. यात 12 लाख 26 हजार 690 पुरुष आणि 12 लाख 56 हजार 166 महिलांचा समावेश आहे. म्हणजेच नागपूर महापालिकेत महिला मतदार सर्वाधिक आहेत. त्यामुळे एका अर्थाने महिला मतदारच नागपूरचा महापौर ठरवणार आहे. नागपूर महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या.
नागपूर महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?
1) नागपूर महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?
- नागपूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत.
2) नागपूर महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?
- नागपूर महापालिकेवर एकूण 151 सदस्य निवडून द्यायचे आहेत.
3) नागपूर महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?
- नागपूर महापालिकेत एकूण 24 लाख 83 हजार मतदार आहेत.
4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?
- यात पुरुष मतदारांची संख्या 12 लाख 26 हजार 690 इतकी आहे.
5) महिला मतदारांची संख्या किती?
- तर महिला मतदारांची संख्या 12 लाख 56 हजार 166 इतकी आहे.
ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश
राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 02, 2026
- 5:38 PM
अर्ज मागे घेऊ नये म्हणून उमेदवाराला घरातच कोंडलं, नागपुरात ड्रामा
नागपूर महापालिका निवडणुकीत एक धक्कादायक प्रकार घडला. प्रभाग १३ ड मधील अपक्ष उमेदवार किसन गावडे यांना भाजपच्या निर्देशानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निघाले असता, त्यांच्याच समर्थकांनी घरात कोंडून ठेवले. उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून घराला बाहेरून कुलूप लावत समर्थकांनी आंदोलन केले. हा हाय व्होल्टेज ड्रामा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
- manasi mande
- Updated on: Jan 02, 2026
- 12:25 PM
असंही नाराजी नाट्य... नवऱ्याने बंडखोरी केली, बायको घरच सोडून गेली
नागपूर महापालिका निवडणुकीतील राजकीय नाट्याने खळबळ उडवली आहे. पतीने भाजपविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने पत्नीने घर सोडले. पक्षाशी निष्ठावान असलेली माजी महापौर अर्चना डेहनकर आता पतीच्या विरोधात प्रचार करणार आहे. या कौटुंबिक संघर्षाने नागपुरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
- Reporter Gajanan Umate
- Updated on: Jan 01, 2026
- 1:34 PM
कोणत्या महापालिकेत कोणता पक्ष किती जागा लढवणार? A टू Z यादी आली समोर
Municipal Corporation Election : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता कोणत्या महापालिकेत कोणता पक्ष किती जागा लढवणार हे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 30, 2025
- 7:50 PM
Shivsena-BJP: सत्तेतील सहकारी, महापालिकेत विरोधात
Municipal Corporation Election 2026: महापालिका निवडणुकीत आता मोठी धुमश्चक्री दिसून येत आहे. राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे भाजप-शिवसेना महापालिकेत मात्र आमने-सामने उभे ठाकले आहे. मुंबई आणि इतर काही ठिकाणं वगळता राज्यात 10 महापालिकेत दोन्ही पक्षाचं जागा वाटपावरून चांगलं बिनसलं आहे. काय आहे ती अपडेट?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 30, 2025
- 12:02 PM
महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप-शिंदे गटाचा मोठा प्लॅन लीक, जागावाटपाचा
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना महायुती सज्ज झाली आहे. उद्यापर्यंत जागावाटपाची घोषणा होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे
- Reporter Sunil Dhage
- Updated on: Dec 26, 2025
- 12:55 PM