Live Blog
गणेश नाईक यांच्या 'पावनगड' या शासकीय बंगल्याला आग
-
सोलापूर जिल्ह्यात दुष्काळग्रस्तांसाठी शेतकऱ्यांसाठी 'शिवसेना शेतकरी मदत कक्षा'ची स्थापना
-
वाशिमच्या धनज इथल्या बोथरा जिनिंगला भीषण आग
-
निवडणुकीच्या लढाईत नातेसंबंध बाजूला ठेवावे लागतात, त्यावेळी आम्हाला ही जाणीव झाली नाही- मनोज जरांगे
-
बीड जिल्ह्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता
-
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे दर मात्र स्थिर








