मॉर्निंग वॉक करतानाच बेशुद्ध पडले, धाडकन कोसळले, माजी उपराष्ट्रपती एम्समध्ये भरती, नेमकं काय झालं?
देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची तब्येत आज सकाळी अचानक बिघडली आहे. आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना ते बेशुद्ध पडले आणि धाडकन पडले. त्यामुळे त्यांना तात्काळ दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 75 वर्षीय धनखड यांना कार्डिओ न्यूरो सेंटरमध्ये भरती करण्यात आलं आहे. कार्डिओलॉजी विभागाचे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांची प्रकृती कशी आहे याबाबत अद्याप कोणतीही अपडेट आलेली नाही.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us