AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhimraao Gawali

Bhimraao Gawali

Associate Editor, TV9 Marathi | Latest News - TV9 Marathi

bhimrao.gawali@tv9.com

सेंट झेवियर्स मास कम्युनिकेशनमधून पत्रकारितेचा डिप्लोमा. गेल्या 23 वर्षापासून पत्रकारितेत आहेत. दैनिक ‘संध्याकाळ’, ‘लोकनायक’, ‘सम्राट’, ‘सामना’त उपसंपादक आणि ‘महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉम’मध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम पाहिले आहे. दैनिक ‘सामना’साठी 6 वर्ष मुंबई महापालिकेचं वार्तांकन. ‘सामना’साठी मुंबई आणि नागपूर अधिवेशन आणि शिवसेनेचंही वार्तांकन. नागरी, वंचित समूहाच्या समस्या, हवामान विषयक बातम्या आणि राजकीय बातमीदारीवर अधिक भर. ‘आंबेडकरी कलावंत’ या पुस्तकाचे लेखक. सप्टेंबर 2020पासून ‘टीव्ही 9 मराठी’मध्ये कार्यरत. सध्या टीव्ही9 मराठीत असोसिएट एडिटर असून 2023 पासून टीम मॅनेजर म्हणून कामगिरी पार पाडत आहेत. राजकीय, सामाजिक, कृषी, तंत्रज्ञान आणि क्राईमच्या बातम्यांवर अधिक फोकस. महाराष्ट्र, हायपर लोकल, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये हातखंडा. महाराष्ट्र राजकारण, मुंबईतील घडामोडी, नागरी प्रश्न, वंचित समूहांच्या बातम्यांवर भर. ब्रेकिंग न्यूज करण्यात एक्सपर्ट. विश्लेषण, एक्सप्लेनर आणि स्पेशल स्टोरी करण्याची विशेष आवड.

Read More
Follow On:
गटारात हात घालताच सापडतं सोनं! देशातील या बाजारातल्या नाल्यावर उडते झुंबड

गटारात हात घालताच सापडतं सोनं! देशातील या बाजारातल्या नाल्यावर उडते झुंबड

साधारणपणे गटारांपासून लोक दूर राहतात, पण बिहारमधील आरा येथील बाजारात गटारांमध्ये सोनं सापडते. दागिन्यांच्या कामातून निघणारे सोन्याचे बारीक कण कचरा व पाण्यासोबत नाल्यात जातात. देशभरातून लोक हा गाळ चिवडून सोनं शोधायला येतात. काहींसाठी हे उपजीविकेचं साधन आहे, ज्यात खूप मेहनत लागते.

इकडे खुर्ची संकटात, तिकडे मुख्यमंत्र्याने वयाच्या 56 व्या वर्षी केलं लग्न; आज दिल्लीत…

इकडे खुर्ची संकटात, तिकडे मुख्यमंत्र्याने वयाच्या 56 व्या वर्षी केलं लग्न; आज दिल्लीत…

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी वयाच्या 56 व्या वर्षी पत्रकार निधी राजदान यांच्याशी दुसरं लग्न केलं आहे. एका बाजूला त्यांच्या सरकारवर राजकीय संकट गडद होत असताना, त्यांनी एक्सवर पोस्ट करत विवाहाची घोषणा केली. दिल्लीत रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. या रिसेप्शनला राहुल गांधींसह अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत.

सर्वात मोठी बातमी… मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात वॉरंट जारी… ते प्रकरण भोवणार? मोठा धक्का

सर्वात मोठी बातमी… मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात वॉरंट जारी… ते प्रकरण भोवणार? मोठा धक्का

मंत्री नितेश राणे यांच्याविरोधात संजय राऊत मानहानी प्रकरणात न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. राणे यांनी राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे विधान केले होते, ज्यामुळे राऊत यांनी मानहानी याचिका दाखल केली. सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्याने हे वॉरंट काढण्यात आले असून, यामुळे राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

नोव्हेंबरमध्ये गाडी घ्यायचीय? 5 दिवस शुभ… पुष्य, हस्त, चित्रा, रोहिणी नक्षत्राचा शुभ योग, ही आहे यादी

नोव्हेंबरमध्ये गाडी घ्यायचीय? 5 दिवस शुभ… पुष्य, हस्त, चित्रा, रोहिणी नक्षत्राचा शुभ योग, ही आहे यादी

नोव्हेंबर 2026 मध्ये नवीन वाहन खरेदी करण्याची योजना आहे का? दिवाळीच्या काळात खरेदीचा आनंद वाढवण्यासाठी शुभ मुहूर्त महत्त्वाचा ठरतो. पुष्य, हस्त, चित्रा, रोहिणी नक्षत्रांच्या शुभ योगांमुळे नोव्हेंबरमध्ये 5 महत्त्वाच्या तारखा वाहन खरेदीसाठी अत्यंत शुभ आहेत. दीर्घकाळ लाभासाठी या तारखा पाहूनच वाहनाची डिलिव्हरी घ्या

अडीच वर्षांत 40 व्हिला-कॉटेज! IAS-IPS दाम्पत्याचा मोठा गेम? संपत्ती पाहून खळबळ, दोघेही…

अडीच वर्षांत 40 व्हिला-कॉटेज! IAS-IPS दाम्पत्याचा मोठा गेम? संपत्ती पाहून खळबळ, दोघेही…

राजस्थानमधील आयएएस आणि आयपीएस दाम्पत्याच्या 40 व्हिला आणि कॉटेज खरेदी प्रकरणी मोठी खळबळ उडाली आहे. शिखर अग्रवाल आणि प्रशाखा माथुर यांच्यावर पदावरून हटवण्याची कारवाई झाली असून, त्यांच्या मालमत्तेची एसीबीकडून चौकशी सुरू आहे. अडीच वर्षांत 6 कोटींहून अधिकची संपत्ती गोळा केल्याने, तसेच आयपीआरमध्ये (IPR) संपत्ती लपवल्याने हे प्रकरण चर्चेत आहे.

तुमची संपूर्ण प्रॉपर्टी… निलेश राणे यांचं गुणरत्न सदावर्तेंना थेट आव्हान; चॅलेंज स्वीकारणार?

तुमची संपूर्ण प्रॉपर्टी… निलेश राणे यांचं गुणरत्न सदावर्तेंना थेट आव्हान; चॅलेंज स्वीकारणार?

निलेश राणे यांनी गुणरत्न सदावर्ते यांना एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदावरून थेट आव्हान दिले आहे. सदावर्ते यांनी शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, या दाव्यावर राणे यांनी 'शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत तर माझी सर्व प्रॉपर्टी सोडून देईन' असे म्हटले आहे. सदावर्ते हे आव्हान स्वीकारतात का, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

अखेर पत्ता उघडला… शाह, योगी नव्हे, पुढचा पंतप्रधान या राज्यातून? उपराष्ट्रपतींच्या थेट विधानाने मोठी खळबळ

अखेर पत्ता उघडला… शाह, योगी नव्हे, पुढचा पंतप्रधान या राज्यातून? उपराष्ट्रपतींच्या थेट विधानाने मोठी खळबळ

उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी पुढचा पंतप्रधान तमिळ व्यक्ती असू शकतो असे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मोदींनंतर अमित शाह, योगी किंवा शिवराज यांच्याऐवजी तमिळ नेतृत्व पंतप्रधान पदावर येईल, या वक्तव्याने अनेकांना धक्का बसला आहे.

तीन निळे ड्रम भरून नोटा सापडल्या… त्या घटनेची धक्कादायक अपडेट समोर

तीन निळे ड्रम भरून नोटा सापडल्या… त्या घटनेची धक्कादायक अपडेट समोर

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये राजेश आणि राकेश यादव यांच्याकडे कोट्यवधींची अवैध संपत्ती उघड झाली आहे. त्यांच्या घरातून जमिनीखाली गाडलेली कोट्यवधींची रोख रक्कम आणि 48 जमिनींच्या नोंदी मिळाल्या. एकूण 80 कोटींच्या संपत्तीचा अंदाज आहे. पोलीस आणि आयकर विभाग या घबाडाच्या स्रोताचा तपास करत आहेत.

अचानक वारं फिरलं… मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार? 24 आमदारांचा गुप्त प्लान; मागण्या काय?

अचानक वारं फिरलं… मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार? 24 आमदारांचा गुप्त प्लान; मागण्या काय?

जम्मू-काश्मीरमध्ये उमर अब्दुल्ला सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. 24 नाराज आमदारांनी गुप्त बैठक घेऊन मुख्यमंत्री, सल्लागार आणि काही मंत्र्यांना हटवण्याची मागणी केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज असलेल्या या आमदारांच्या बंडामुळे अब्दुल्लांची खुर्ची धोक्यात आली आहे. त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास सरकार कोसळण्याची भीती आहे.

सोनम वांगचुक यांनी अभिजीत दीपकेंना सुनावलं, थेट व्हिडीओ शेअर करत… आपसातच जुंपली?

सोनम वांगचुक यांनी अभिजीत दीपकेंना सुनावलं, थेट व्हिडीओ शेअर करत… आपसातच जुंपली?

जंतरमंतर येथे तिरंगा फडकवल्याने अटक झालेल्या अभिजीत दीपके आणि कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांनी 'पीस बाँड'वर सही केल्याने सोनम वांगचुक यांनी टीका केली आहे. वांगचुक यांनी आपला जुना व्हिडिओ शेअर करत, लोकांना भल्यासाठी तुरुंगात जाण्याचा सल्ला दिला. त्यांनी स्वतःच्या नजरकैदेचा अनुभव सांगून, आर्टिकल 19 चे अधिकार सोडण्यास नकार दिल्याचे म्हटले आहे.

तरुणांच्या पार्श्वभागात अ‍ॅसिड ओतलं, लाल मिरचीची पावडर टाकली; संजय राऊत यांच्या आरोपाने खळबळ

तरुणांच्या पार्श्वभागात अ‍ॅसिड ओतलं, लाल मिरचीची पावडर टाकली; संजय राऊत यांच्या आरोपाने खळबळ

संजय राऊत यांनी ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पूर्णेकर हत्याप्रकरणातील आंदोलकांना पोलिसांनी अमानुष मारहाण करत त्यांच्यावर ॲसिड व मिरची पावडर टाकल्याचा दावा राऊत यांनी केला. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या संवेदनहीनतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या प्रकाराला शिंदे सरकारची गुंडगिरी संबोधले. दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी करत राऊतांनी ठाण्यात खळबळ उडवून दिली आहे.

घरात खोदताच नोटांनी भरलेले अनेक ड्रम सापडले… करोडोचा खजिना पाहून सर्वच थक्क, थेट पुण्याशी कनेक्शन

घरात खोदताच नोटांनी भरलेले अनेक ड्रम सापडले… करोडोचा खजिना पाहून सर्वच थक्क, थेट पुण्याशी कनेक्शन

प्रयागराजमध्ये एका घरात जमीन खोदताच नोटांनी भरलेले करोडो रुपयांचे ड्रम सापडले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार झालेल्या कारवाईत हा गुप्त खजिना उघड झाला. हे प्रकरण पुणे कनेक्शनशी जोडले गेले आहे, जिथे आरोपी नोटाबंदीदरम्यान पैसे घेऊन फरार झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या नोटांची संख्या 60 कोटींहून अधिक असू शकते असा अंदाज आहे.

मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट