AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio : जिओच्या आता एका रिचार्जवर आता दुसरा रिचार्ज मिळणार फ्री! अनलिमिटेड कॉल, हायस्पीड इंटरनेट आणि बरचं काही

मोबाईल रिचार्जचे दर वाढत असताना जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. आता ग्राहकांनी एक रिचार्ज केल्यास त्यावर त्यांना दुसरा रिचार्ज फ्रिमध्ये मिळणार आहे. त्यामुळे jio च्या ग्राहकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

| Updated on: Nov 11, 2026 | 4:51 PM
Share

1 / 5
या ऑफरमध्ये 299 रूपयांच्या प्लॅनवर दररोज 1.5 GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 MMS मिळणार आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. याशिवाय Jio tv आणि jio ai क्लाउडचा लाभही मिळणार आहे.

2 / 5
तर 349 रूपयांच्या प्लॅनवर दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 MMS मिळताक. या प्लॅनची वैधताही 28 दिवस आहे. यामध्ये JIO HOTSTAR मोबाईल सबस्क्रिप्शन, जिओ एआय क्लाऊडमध्ये 50 GB स्टोरेज, जिओ टिव्ही आणि 12 महिन्यांचं कॅनव्हा प्रो लाईट सबस्क्रिप्शन यांसारखे फायदे मिळणार आहेत

3 / 5
आता मोफत रिचार्ज कसा मिळवायचा? : यासाठी सर्वप्रथम तुमच्या जिओ नंबरवर कंपनीकडून MMS आला आहे का? हे तपासा. त्यानंतर MY JIO APP उघडून संबंधित नंबरवर लॉगिन करा. MMS मध्ये सांगितलेल्या प्लॅनची निवड करून अॅपमधूनच रिचार्ज करा. रिचार्ज पूर्ण झाल्यानंतर मिळणारा मोफत प्लॅन व्हाउचरच्या स्वरूपात दिला जातो.

4 / 5
मात्र लक्षात ठेवा ही ऑफर निवडक ग्राहकांसाठीच आहे. तुमच्या नंबरवर ऑफरचा मेसेज किंवा MY JIO APP मध्ये त्याची माहिती दिसत नसेल, तर केवळ ऑफरच्या अपेक्षेने रिचार्ज करू नका. रिचार्ज करण्यापूर्वी अॅपमध्ये दाखवलेल्या अटी तपासूनच पुढे जा.

5 / 5
Follow Us
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान