AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅनडामध्ये चार अस्वलांना मृत्यूदंडाची शिक्षा, डीएनए चाचण्यांनंतर दोष सिद्ध; नेमके आरोप काय?

कॅनडामध्ये आई आणि मुलीच्या मृत्यूप्रकरणी DNA चाचणीत एका मादी ग्रिझली अस्वलासह तिच्या तीन पिल्लांचा सहभाग सिद्ध झाला आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून वन्यजीव अधिकाऱ्यांनी या चारही अस्वलांना ठार केले.

| Updated on: Nov 11, 2026 | 2:19 PM
Share
आई आणि मुलीचा अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू: कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात 48 वर्षीय जेनी बाल्कारस आणि त्यांची 20 वर्षीय मुलगी सेला रीड यांचा ग्रिझली अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दोघींचे अवशेष वॅनकुव्हरपासून सुमारे 1,000 किलोमीटर उत्तरेला एका दुर्गम भागात आढळले.

1 / 5
DNA चाचणीतून चार अस्वलांचा सहभाग सिद्ध: वन्यजीव अधिकाऱ्यांनी केलेल्या DNA तपासणीत एका मादी ग्रिझली अस्वलासह तिच्या एक वर्षाच्या तीन पिल्लांचा या हल्ल्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. तपासानुसार हा हल्ला शिकारी प्रवृत्तीने झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

2 / 5
नागरिकांच्या सुरक्षेसाठी चारही अस्वलांना ठार केले: ब्रिटिश कोलंबिया कन्झर्व्हेशन ऑफिसर सर्व्हिसने या चारही अस्वलांना ठार केल्याची माहिती दिली. जीवघेण्या हल्ल्यात सहभागी असलेल्या अस्वलांना दुसऱ्या ठिकाणी हलवणे किंवा पुनर्वसन करणे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरले असते.

3 / 5
हिवाळ्यापूर्वी अस्वल अधिक आक्रमक का होतात?: हिवाळ्यात हायबरनेशन म्हणजेच दीर्घकाळ निद्रावस्थेत जाण्यापूर्वी ग्रिझली अस्वल आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात चरबी जमा करतात. यासाठी त्यांना अधिक अन्नाची गरज असते. त्यामुळे या काळात त्यांच्या आक्रमक वर्तनाची शक्यता वाढू शकते.

4 / 5
 याआधीही याच भागात झाला होता अस्वलाचा हल्ला:  गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये याच परिसरात एका अस्वलाने शाळकरी मुलांच्या समूहावर हल्ला केला होता. या घटनेत लहान मुलांसह 11 जण जखमी झाले होते. मात्र, वन्यजीव अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, त्या जुन्या हल्ल्यातील अस्वलांचा सध्याच्या घटनेशी संबंध नव्हता.

5 / 5
Follow Us
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान
काल गोकुळची निवडणूक पार पडलीच नाही, ती... बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ
Gokul Milk Union : काल गोकुळची निवडणूक पार पडलीच नाही, ती... बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ
चंद्रकांत पाटलांचं गोकुळ निवडणुकीबाबत 'ते' वक्तव्य, अन् राऊत म्हणाले..
Sanjay Raut vs Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचं गोकुळ निवडणुकीबाबत 'ते' वक्तव्य, अन् राऊत म्हणाले...
माझ्या गावाचा रस्ता... चिमुकल्याने थेट खासदारांनाच घेरलं; ओमराजेंचा...
माझ्या गावाचा रस्ता... चिमुकल्याने थेट खासदारांनाच घेरलं; ओमराजेंचा भन्नाट संवाद व्हायरल!