AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana: ‘कहानी घर घर की’ फेम अभिनेत्याचं रामायणातील थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन; ओळखणंही कठीण

Ramayana: रणबीर कपूरच्या 'रामायण' या बिग बजेट चित्रपटात एका टेलिव्हिजन अभिनेत्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या अभिनेत्याचं ट्रान्सफॉर्मेशन थक्क करणारं आहे.

| Updated on: Nov 11, 2026 | 10:08 AM
Share
Ramayana: बॉलिवूडमध्ये सध्या नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील कलाकारांचे लूक, त्यांच्या भूमिका आणि व्हिज्युअल इफेक्ट्स याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. अशातच एका अभिनेत्याच्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

1 / 9
'कहानी घर घर की' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता चेतन हंसराज याने या चित्रपटात रावणाचे आजोबा म्हणजेच राजा माली यांची भूमिका साकारली आहे. त्याचा या भूमिकेतील लूक इतका वेगळा आहे की, त्याला ओळखणंही कठीण झालं आहे.

2 / 9
चेतन हंसराजने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत राजा माली या भूमिकेसाठी केलेल्या मेहनतीची झलक दाखवली आहे. या भूमिकेसाठी त्याला दररोज जवळपास चार तास मेकअप चेअरवर बसावं लागत होतं. प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट व्हर्जिनिया होम्स आणि त्यांच्या टीमने प्रोस्थेटिक मेकअपच्या माध्यमातून त्याचा चेहरा पूर्णपणे बदलला.

3 / 9
चेहऱ्यावर वेगवेगळे थर लावून रावणाच्या नानाचा प्राचीन आणि भयानक लूक तयार करण्यात आला. पडद्यावर काही मिनिटांसाठी दिसणाऱ्या या पात्रामागे कित्येक तासांची मेहनत आहे. विशेष म्हणजे चेतन हंसराज केवळ राजा मालीची भूमिका साकारत नाही, तर त्याने या चित्रपटासाठी आणखी सहा मोशन कॅप्चर भूमिका केल्या आहेत.

4 / 9
यामध्ये रावणाच्या भावांपैकी एका पात्रासह एका राक्षसाचाही समावेश आहे. अभिनेता यशसोबत काम करण्याचा अनुभवही त्याने खास असल्याचं सांगितलं आहे. राजा माली आणि रावण यांच्यातील दृश्ये प्रेक्षकांसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचं त्याने म्हटलं होतं.

5 / 9
या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभवही चेतनसाठी वेगळा होता. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी व्हर्च्युअल प्रॉडक्शन म्हणजेच व्हॉल्यूम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. ब्लू स्क्रीनसमोर अभिनय करताना आजूबाजूला प्रत्यक्ष वातावरण नसतं. त्यामुळे कलाकाराला आपल्या कल्पनेत संपूर्ण प्रसंग उभा करावा लागतो. त्यानंतर व्हीएफएक्सच्या माध्यमातून तो पडद्यावर साकारला जातो.

6 / 9
या भूमिकेसाठी हॉलिवूडचे प्रसिद्ध अ‍ॅक्शन आणि मूव्हमेंट कोच टेरी नोटरी यांनीही त्याच्या शारीरिक हालचालींवर काम केलं. चेतन हंसराज हा टेलिव्हिजन विश्वातील ओळखीचा चेहरा आहे. 'कहानी घर घर की' या मालिकेतील त्याच्या भूमिकेमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली.

7 / 9
याशिवाय त्याने अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. खलनायकाच्या भूमिकांमधून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. आता 'रामायण'मधील राजा मालीच्या भूमिकेमुळे त्याच्या अभिनयातील आणखी एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

8 / 9
चेतनने या चित्रपटाला केवळ एक प्रोजेक्ट न मानता मोठी जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. रामायणाची कथा भारतातून जगभर पोहोचवण्याच्या प्रवासाचा भाग होता आल्याचा त्याला अभिमान आहे. त्यामुळे त्याच्या या अनोख्या ट्रान्सफॉर्मेशनची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

9 / 9
Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?