AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vitamin E ची एक कॅप्सुल रोज खा, शरीराला होतील हे 5 फायदे

व्हिटामिन ई शरीराचे आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी खूपच फायदेशीर पोषक तत्व मानले जाते. हे शरीराला अनेक प्रकारे फायदे पोहचवते. चला तर पाहूयात व्हिटामिन ईचे नेमके काय फायदे आहेत.

| Updated on: Nov 10, 2026 | 4:04 PM
Share
त्वचेला चमकदार आणि तरुण ठेवते : व्हिटामिन- ई एक शक्तिशाली एंटीऑक्सीडन्ट आहे, जे फ्री रेडिकल्सने होणाऱ्या नुकसानापासून त्वचेच्या पेशींचे संरक्षण करते. हे त्वचेची आद्रता कायम ठेवून सुरकुत्या आणि फाईन लाईनला कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे त्वचा हेल्दी आणि चमकदार दिसते.

1 / 5
केसांचे आरोग्य : हे स्कॅल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशनला चांगले बनवण्यास मदत करते. ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. यामुळे केस मजबूत, दाट आणि चमकदार होऊ शकतात, तसेच केस गळती देकील कमी होते.

केसांचे आरोग्य : हे स्कॅल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशनला चांगले बनवण्यास मदत करते. ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. यामुळे केस मजबूत, दाट आणि चमकदार होऊ शकतात, तसेच केस गळती देकील कमी होते.

2 / 5
इम्यून सिस्टीमला मजबूत करते : नियमित रूपाने योग्य प्रमाणात व्हिटामिन्स ई घेतल्याने शरीराची रोग प्रतिकारक क्षमता मजबूत होते. हे शरीराला संक्रमण आणि आजारांशी लढण्याची ताकद देते. ज्यामुळे वारंवार सर्दी खोकला वा ताप असे संक्रमण होण्यापासून सुटका होते.

3 / 5
हृदयाच्या आरोग्यासाठी : व्हिटामिन ई ब्लड वेसल्सला हेल्दी ठेवणे आणि बॅड कोलेस्ट्रॉलच्या ऑक्सीकरणला रोखण्यास मदत करते. ही धमन्यात प्लाक जमण्याची जोखीमेला कमी करते. ज्यामुळे एकूणच कार्डिओव्हॅस्कुलर हेल्थ चांगली रहाते.

4 / 5
नजर चांगली होण्यासाठी : हे एक फॅट-सॉल्युबल एंटीऑक्सीडन्ट आहे, जे डोळ्यांच्या पेशींना ऑक्सीडेटिव्ह डॅमेज पासून वाचवते. वय वाढल्यानंतर होणाऱ्या समस्यांची जोखीम कमी करण्यास देखील हे मदतगार मानले जाते.

नजर चांगली होण्यासाठी : हे एक फॅट-सॉल्युबल एंटीऑक्सीडन्ट आहे, जे डोळ्यांच्या पेशींना ऑक्सीडेटिव्ह डॅमेज पासून वाचवते. वय वाढल्यानंतर होणाऱ्या समस्यांची जोखीम कमी करण्यास देखील हे मदतगार मानले जाते.

5 / 5
Follow Us
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, सतेज पाटील 24 तारखेला....
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, मुश्रीफांचा महायुतीच्या विजयाचा दावा; सतेज पाटील 24 तारखेला पुढची भूमिका ठरवणार
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; राजेश पाटील..
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब!
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने...
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने सरकारला घेरलं!
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे..
Gokul : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे 16 सदस्यांचं संख्याबळ, अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?