AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Varsha Usgaonkar: मराठी चित्रपट गाजवले तरीही ती इच्छा अपूर्णच, वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केली मनातली सल

Varsha Usgaonkar News: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री वर्षा उसगांवकरने आता मनीतली एक सल बोलून दाखवली आहे .

| Updated on: Nov 10, 2026 | 3:25 PM
Share
मराठी सिनेसृष्टीची एव्हरग्रीन अभिनेत्रींपैकी एक म्हणजे वर्षा उसगांवकरांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनाच एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.  आता दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एक खंत बोलून दाखवली आहे.

मराठी सिनेसृष्टीची एव्हरग्रीन अभिनेत्रींपैकी एक म्हणजे वर्षा उसगांवकरांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनाच एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एक खंत बोलून दाखवली आहे.

1 / 5
वर्षा उसगांवकर यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या," माझ्या आईने मला दोन गोष्टींसाठी अप्रिशिएट केलंय, एक तर अभिनय आणि दुसरं म्हणजे माझं गाणं, तिला खूप आनंद होतो की तिची जी कला आहे ती घ्यावी."

2 / 5
"मी अभिनय तिच्याकडून घेतलेला नाही, तो मी माझ्या वडिलांकडून घेतले, त्यांना अभिनयाचे फार वेड होतो. त्यांना हिरो व्हायचे होते. त्यामुळे मला माझ्या आईने अभियसाठी तर अप्रिशिएट केलेच पण त्यापेक्षा जास्त गाण्यासाठी केले." असं वर्षा उसगांवकर म्हणाल्या.

3 / 5
माझी आई म्हणाली तू चांगली गायिका झाली असती, जर तू ते गांभीर्याने केले असते तर नक्कीच तू एक चांगली गायिका झाली असती, माझ्या वडिलांनी मला गाण्याचा क्लास लावला होता. पण रियाज वगैरे नीट न झाल्याने गाणं मागेच पडले. " अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

4 / 5
वर्षा उसगांवकर यांनी मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांतही काम केले आहे. बिगबॉस मराठीमध्ये ही त्या स्पर्धक म्हणून सामील झाल्या होत्या.

वर्षा उसगांवकर यांनी मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांतही काम केले आहे. बिगबॉस मराठीमध्ये ही त्या स्पर्धक म्हणून सामील झाल्या होत्या.

5 / 5
Follow Us
गोकुळच्या अध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला! राजेश पाटील यांच्या नावावर...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला! राजेश पाटील यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, सतेज पाटील 24 तारखेला....
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, मुश्रीफांचा महायुतीच्या विजयाचा दावा; सतेज पाटील 24 तारखेला पुढची भूमिका ठरवणार
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; राजेश पाटील..
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब!
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने...
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने सरकारला घेरलं!
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे..
Gokul : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे 16 सदस्यांचं संख्याबळ, अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?