AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vande Bharat Sleeper : वंदे भारत स्लीपरमध्ये आता तात्काळ तिकीट मिळणार नाही, RAC आणि वेटिंगबाबतही नवे नियम जाहीर; तिकिट रद्द केल्यास किती पैसे परत मिळणार ?

वंदे भारत स्लीपर ट्रेनचे काही नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे तर तिकीट बुक करण्याआधी काही महत्त्वाचे आणि नवे नियम जाणून घ्या. एवढचं नाही तर तिकिट रद्द करण्याचे नियमही आता बदलले आहेत. जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Nov 10, 2026 | 12:35 PM
Share
 लांबच्या प्रवासासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेनने जाण्याचा विचार करत असाल, तर तिकीट बुक करण्याआधी काही महत्त्वाचे आणि नवे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. एवढचं नाही तर तिकिट रद्द करण्याचे नियमही वेगळे आहेत. जाणून घ्या सविस्तर

1 / 5
वंदे भारत स्लीपरमध्ये तात्काळ तिकीटांचा कोटा ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना आगाऊ आरक्षण कालावधीतच नियमित पद्धतीने तिकीट बुक करावं लागेल. याशिवाय तिकीट कन्फर्म असणे आवश्यक आहे. RAC किंवा वेटिंग लिस्टवरील तिकीट घेऊन प्रवास करता येणार नाही.

2 / 5
सध्या देशात हावडा - कामाख्या, वाराणसी - नवी दिल्ली आणि बेंगळूरू-मुंबई या तीन मार्गांवर वंदे भारत स्लीपरच्या गाड्या धावत आहेत. या ट्रेनमध्ये एकूण 16 डब्बे असून, त्यात 11 एसी थ्री टियर, 4 एसी टू टियर आणि 1 फर्स्ट एसी डबा आहे.संपूर्ण ट्रेनमध्ये मिळून 823 प्रवाशांच्या प्रवासाची सोय आहे.

3 / 5
आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिकीट रद्द केल्यास किती पैसे परत मिळणार? रेल्वेच्या नियमांनुसार ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या 72 तासांपेक्षा आधी कन्फर्म तिकिट रद्द केल्यास भाड्याच्या 25 टक्के रक्कम कापली जाईल. म्हणजेच उर्वरित 75 टक्के रक्कम परत मिळेल.

4 / 5
प्रवासाला 72 तासांपेक्षा कमी आणि 8 तासांपर्यंत वेळ शिल्लक असताना तिकिट रद्द केल्यास तिकीटातील 50 टक्के रक्कम कापली जाईल. मात्र ट्रेन सुटायला 8 तासांपेक्षा कमी वेळ उरला असेल, तर तिकिट रद्द केल्यावर कोणताही परतावा मिळणार नाही. तिकीट रद्द न करता किंवा ठरलेल्या वेळेत ऑनलाईन टीडीआर दाखल न केल्यासही परतावा मिळणार नाही.

5 / 5
Follow Us
संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया...
Pratap Sarnaik On Sanjay Raut : संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shinde Sena : शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान; राऊत असं का म्हणाले?
आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले
Satej Patil : आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; प्रताप सरनाईकांनी घेतली...
Pratap Sarnaik Meets Sanjay Raut : गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली संजय राऊतांची भेट, भेटीमागचं कारण काय?
ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
Thane : ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
Manoj Jarange : भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल...
Pandharpur Vitthal Temple : पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल २ टन फुलांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
Delhi Weather : दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, कोण होणार नवा कारभारी?
Gokul : गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, 29 सदस्य करणार मतदान; चार सरकारी सदस्यांची मतं स्वतंत्र ठेवणार, कोण होणार नवा कारभारी?