AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kranti Redkar: समीर वानखेडेंमुळे मला हिंदीत तर….क्रांती रेडकरनं पहिल्यांदाच बोलून दाखवलं दु:ख

Kranti Redkar On Sameer Wankhede: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आली आहे. आता ती नेमकं काय म्हणाली ते पाहा..

| Updated on: Nov 10, 2026 | 7:51 AM
Share
मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शिका आणि अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या तिच्या  आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. मैत्रेया हा तिचा सिनेमा आगामी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आता या सिनेमाच्या प्रमोशन कार्यक्रमा दरम्यान तिनं एक विधान केले आहे.

1 / 5
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत क्रांती रेडकरला विचारण्यात आले की, समीर वानखेडेच्या कामाच्या पद्धतीवरुन तुझ्या करिअरवर परिणाम झाला आहे का? यावर ती म्हणाली की, हे झालाय ना, हिंदी सिनेसृष्टीत मला काम मिळत नाहीये. डायरेक्टर असो लेखक असो तिथल्या स्टुडिओंना माझ्यासोबत काम करायचे नाहीये. "

2 / 5
"प्रसिद्ध हिंदी सिनेसृष्टीतील एका अभिनेत्रीला माझ्यासोबत काम करायचे होते, तिने बऱ्याच स्टुडिओमध्ये माझ्याबद्दल माहिती दिली. मला समोरुन क्लिअरली येत होतं की, आम्हाला त्या चित्रपटाचा भाग व्हायचं नाहीये जिथे समीर वानखेडेचे नाव असेल." असं क्रांतीने बोलून दाखवलं.

3 / 5
हिंदी सिनेसृष्टीत माझी माणसं नसली तरीही मराठी सिनेसृष्टीत माझी खूप माणसं आहेत, आपल्या मराठी सिनेसृष्टीत मला मदत करणारी खूप माणसं आहेत, मराठीतील कोणत्याही चॅनेसल्सला या गोष्टीचा फरक पडत नाही." असं क्रांतीने यावेळी बोलून दाखवले.

4 / 5
माझ्यापाठीमागे ज्या पद्धतीने आपले मराठी प्रेक्षक ठामपणे उभे असतात, किंवा कलाकार ज्या पद्धतीने मला मदत करतात. त्यांचे खरोखरच कौतुक करावेसे वाटते, असं क्रांती रेडकरने बोलली.

माझ्यापाठीमागे ज्या पद्धतीने आपले मराठी प्रेक्षक ठामपणे उभे असतात, किंवा कलाकार ज्या पद्धतीने मला मदत करतात. त्यांचे खरोखरच कौतुक करावेसे वाटते, असं क्रांती रेडकरने बोलली.

5 / 5
Follow Us
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार,पण...शरद पवार गटाचा बडा नेता म्हणाला...
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता, पण...शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!