AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bathroom Door Germs : बाथरुमचा दरवाजा नेहमी बंद ठेवणे योग्य की अयोग्य? संशोधनातून मोठा खुलासा

Bathroom Door Germs : अनेक जण बाथरुमचा दरवाजा नेहमी बंद ठेवणे पसंत करता. परंतु दरवाजा बंद ठेवणे योग्य की अयोग्य आहे, याबाबत संशोधनातून मोठा खुलासा करण्यात आला आहे

| Updated on: Nov 09, 2026 | 3:57 PM
Share
बाथरुमचा दरवाजा बंद ठेवणे अनेकांना चांगली सवय वाटते. दरवाजा बंद ठेवल्याने घरात दुर्गंधी पसरत नाही. परंतु या दाव्याला चॅलेंज देणारं संशोधन समोर आलं आहे.

बाथरुमचा दरवाजा बंद ठेवणे अनेकांना चांगली सवय वाटते. दरवाजा बंद ठेवल्याने घरात दुर्गंधी पसरत नाही. परंतु या दाव्याला चॅलेंज देणारं संशोधन समोर आलं आहे.

1 / 5
कोरोना विषाणूनंतर आता लोक हवेची गुणवत्ता आणि स्वच्छतेविषयी अधिक जागृत होत आहे.  खरंतर बाथरुमध्ये फ्लश केल्यानंतर सूक्ष्म जीव हवेत पसरले जातात. यात बॅक्टेरिया असतो. हे बॅक्टेरिया लगेच गायब होत नाही. हे सूक्ष्म जीव आजूबाजूच्या हवेत पसरतात.

2 / 5
बाथरुमचा दरवाजा बंद केल्यावर सूक्ष्म जीव बाहेर येत नाही. त्यामुळे बाथरुममध्येच राहतात. त्यामुळे त्याचं प्रमाण अधिक वाढते.

बाथरुमचा दरवाजा बंद केल्यावर सूक्ष्म जीव बाहेर येत नाही. त्यामुळे बाथरुममध्येच राहतात. त्यामुळे त्याचं प्रमाण अधिक वाढते.

3 / 5
2026 च्या जर्नल ऑफ हॅजर्डस मॅटेरियल्समध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलंय.  या संशोधनानुसार, बंद खोलीत सूक्ष्म जीवांची वाढ अधिक होते.

2026 च्या जर्नल ऑफ हॅजर्डस मॅटेरियल्समध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलंय. या संशोधनानुसार, बंद खोलीत सूक्ष्म जीवांची वाढ अधिक होते.

4 / 5
बाथरुम बंद असल्याने घाण हवा ही बाहेर पडण्याऐवजी आत अडकून राहते. त्यानंतर हे सूक्ष्मजीव श्वासावाटे शरीरात जाण्याची शक्यता वाढते.

बाथरुम बंद असल्याने घाण हवा ही बाहेर पडण्याऐवजी आत अडकून राहते. त्यानंतर हे सूक्ष्मजीव श्वासावाटे शरीरात जाण्याची शक्यता वाढते.

5 / 5
Follow Us
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ, चंद्रकांत..
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप!
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना,
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना, जनावरांसाठी 500 एकरांवर चारा लागवड
मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
Vivekanad Patil At Kolhapur : मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
गोकुळच्या षडयंत्रामागे दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
Vivekanand Patil : गोकुळच्या षडयंत्रामागे पुण्याच्या दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?’; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान...
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान हक्कावरून विवेकानंद पाटील आक्रमक!
सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप....
Ramdas Kadam Vs Sunil Tatkare : सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप, औकातीत राहा, अन्यथा....
पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राज
Manoj Jarange Patil : पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!
महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत..
Raj Thackeray Speech : महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत परखड भाष्य; नेमकं काय म्हणाले?
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या संघर्षविरोधात...
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या कथित गैरव्यवहाराविरोधात संघर्ष मोर्चा, म्हशींसह रस्त्यावर उतरले आंदोलक
सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा
Gokul : सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा