AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vishal Gangurde

Vishal Gangurde

Author - TV9 Marathi

vishal.gangurde@tv9.com

मुंबईच्या चेंबूर भागात असलेल्या एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठे कॉलेज येथून कॉमर्स शाखेत पदवी मिळवली. पुढे मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर विविध वृत्तसंस्थांमध्ये इंटर्नशिप करत पत्रकारितेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

राज्यासाहित देशाचं राजकारण, शिक्षण, बिझनेस, लाईफस्टाईल, व्हायरल न्यूज, क्रीडा, गुन्हेगारी अशा विविध विषयांवर लिखाणाची आवड. विशेषतः सामाजिक विषयांवरील ब्लॉग लिखाणात त्यांचा हातखंडा आहे. त्यानंतर साम टीव्ही डिजिटलमध्ये मल्टीमीडिया प्रोड्युसर म्हणून 4 वर्ष कार्यरत होते. आता जून 2026 पासून टीव्ही 9 मराठी डिजिटलमध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.

Read More
किचनमध्ये गॅसच्या शेगडीजवळ कोणत्या वस्तू ठेवणे टाळले पाहिजे? अन्यथा…

किचनमध्ये गॅसच्या शेगडीजवळ कोणत्या वस्तू ठेवणे टाळले पाहिजे? अन्यथा…

किचनमध्ये गॅस शेगडीजवळ काही गोष्टी ठेवणे कटाक्षाने टाळले पाहिजे. गॅसच्या शेगडीजवळ काही वस्तू ठेवल्यातर आग लागण्याची शक्यता असते.

Explainer : कॉक्रोच जनता पार्टीने यंदा आंदोलनासाठी मायानगरी मुंबईची निवड का केली? काय आहे कारण?

Explainer : कॉक्रोच जनता पार्टीने यंदा आंदोलनासाठी मायानगरी मुंबईची निवड का केली? काय आहे कारण?

कॉक्रोच जनता पार्टीने यंदा आंदोलनासाठी मायानगरी मुंबईची निवड केली. अभिजीत दिपकेंनी जेल भरो आंदोलनाची घोषणा केली. जाणून मुंबई निवडण्याचे कारण

नवरात्रोत्सवासाठी तुळजाभवानीच्या वाहनांना नवा साज

तुळजाभवानी मंदिरात नवरात्रीच्या नऊ दिवसांत दररोज निघणाऱ्या छबिना मिरवणुकीसाठी वापरण्यात येणार

मंत्र्यांनी दौरे काढण्याऐवजी मदत करा, शेतकऱ्याची मागणी

सरकारने दौरे काढून त्यावर खर्च न करता थेट मदत करावी,अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

Grah Gochar 2026:  ऑक्टोबर महिन्यात छप्परफाड कमाई होणार, 5 राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

Grah Gochar 2026: ऑक्टोबर महिन्यात छप्परफाड कमाई होणार, 5 राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

ऑक्टोबर महिन्यात छप्परफाड कमाई होण्याची शक्यता आहे. तर काहींचे आयुष्य बदलण्याची शक्यता आहे.

खासदार चंद्रशेखर आझाद यांना मोठा धक्का, कोर्टाच्या निर्णयाने टेन्शन वाढवलं, थेट…

खासदार चंद्रशेखर आझाद यांना मोठा धक्का, कोर्टाच्या निर्णयाने टेन्शन वाढवलं, थेट…

खासदार चंद्रशेखर आझाद यांना मोठा धक्का बसला आहे. कोर्टाच्या एका निर्णयाने त्यांचं टेन्शन वाढवलं आहे.

CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल, मोजक्या शब्दात घेतला समाचार

CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल, मोजक्या शब्दात घेतला समाचार

CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्र्यांनी मोजक्या शब्दात विरोधकांचा समाचार घेतला.

दादरमधील CJP च्या आंदोलनावर मंत्री संजय शिरसाट यांची महत्त्वाची प्रतिक्रिया, म्हणाले, ज्ञानेश कुमार…

दादरमधील CJP च्या आंदोलनावर मंत्री संजय शिरसाट यांची महत्त्वाची प्रतिक्रिया, म्हणाले, ज्ञानेश कुमार…

दादरच्या CJP च्या आंदोलनावर मंत्री संजय शिरसाट यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर गंभीर आरोप केला.

मुंबईतील आंदोलनाआधी अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात? मुंबई पोलिसांनी काय स्पष्टीकरण दिलं? वाचा

मुंबईतील आंदोलनाआधी अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात? मुंबई पोलिसांनी काय स्पष्टीकरण दिलं? वाचा

मुंबईतील आंदोलनाआधी अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आता त्यावर मुंबई पोलिसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Manoj Jarange : जालन्यात 10-11 समर्थकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Manoj Jarange : जालन्यात 10-11 समर्थकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

जालन्यात 10-11 समर्थकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आह. गेवराईतील दौऱ्यात त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

रायगडच्या दिवेआगरमधील घटनेनंतर CM फडणवीस मदतीला धावले, 8 जणांच्या मृत्यूनंतर प्रशासनाला काय आदेश दिले?

रायगडच्या दिवेआगरमधील घटनेनंतर CM फडणवीस मदतीला धावले, 8 जणांच्या मृत्यूनंतर प्रशासनाला काय आदेश दिले?

रायगडच्या दिवेआगरमधील घटनेनंतर CM फडणवीस मदतीला धावले आहेत. त्यानंतर फडणवीसांनी 8 जणांच्या मृत्यूनंतर प्रशासनाला महत्वाचे आदेश दिले.

देवाच्या आळंदीत दु:खाची लाट, विद्यार्थ्यांची दिवेआगरची सहल शेवटची ठरली; मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवल्यानंतर पालकांच्या डोळ्यातील अश्रू थांबेना

देवाच्या आळंदीत दु:खाची लाट, विद्यार्थ्यांची दिवेआगरची सहल शेवटची ठरली; मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवल्यानंतर पालकांच्या डोळ्यातील अश्रू थांबेना

देवाच्या आळंदीत दु:खाची लाट पसरली आहे. आळंदीमधील विद्यार्थ्यांची दिवेआगरची सहल शेवटची ठरल आहे. मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवल्यानंतर पालकांच्या डोळ्यातील अश्रू थांबेना झाले होते.

मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा