AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई पाऊस

मुंबई पाऊस

मुंबईतील विविध परिसरात पावसाची काय स्थिती आहे, पावसामुळे मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गांवर कोणता परिणाम झाला आहे, कुठे पाणी साचलंय आणि कुठे वाहतूक ठप्प झाली, याविषयीचे सर्व अपडेट्स इथे जाणून घ्या.

Read More

Mumbai Rain : मुंबईत पावसाला सुरुवात, रविवारी रेड अलर्ट

Mumbai Rain : मुंबईसह आसपासच्या काही जिल्ह्यांना रविवारी 28 सप्टेंबरला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशात मुंबईत शनिवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झालीय.

IMD Rain Update : शेतकऱ्यांपुढे नवं संकट, हवामान विभागाच्या अंदाजाने चिंता वाढली, 27 सप्टेंबरपासून…

IMD Rain Update : शेतकऱ्यांपुढे नवं संकट, हवामान विभागाच्या अंदाजाने चिंता वाढली, 27 सप्टेंबरपासून…

मराठवाड्यात पावसाने हाहा:कार माजवला आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे असतानाच आता हवामानाचा नवा अंदाज आला आहे.

Andheri : पाणी साचल्याने अंधेरी सबवे बंद

Mumbai Rain : मुंबई उपनगरात 10 मिनिटं जोरदार पाऊस पडला तरीही अंधेरी सबवेत पाणी साचतं. सखल भाग असल्याने त्या भागात पाण्याचा निचरा लवकर होत नाही. त्यामुळे परिणामी त्या मार्गावरील वाहतूक बंद करावी लागते.

मुंबईत तुफान पाऊस, सगळीकडे जोरदार सरी

मुंबई उपनगरात काळ्या ढगांसह जोरदार पाऊस पाहायला मिळतो आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रूझसह उपनगरातील सर्व भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. हा टॉप अँगल व्हिडिओ कांदिवली मालाड पश्चिम भागातील आहे.

IMD Weather Update : पुढील 4 दिवस धोक्याचे; मुंबईपासून नागपूरपर्यंत सगळीकडे पावसाचा अलर्ट जारी

IMD Weather Update : पुढील 4 दिवस धोक्याचे; मुंबईपासून नागपूरपर्यंत सगळीकडे पावसाचा अलर्ट जारी

गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. मात्र आता राज्यात पाऊस पुन्हा परतणार आहे. आजपासून 29 ऑगस्टपर्यंत राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वसईत पावसाचा कहर, 100 जणांना केलं रेस्क्यू

वसईत कामन चिंचोटी येथील आशा नगर कुताडीपाडा आणि साईनगर या ठिकाणी १०० रहिवाशांचा रेस्क्यू केले आहे. मोठ्या प्रमाणात घरात पाणी शिरल्याने नागरिकांना अंगणवाडी व तेथील जॉन स्कूल या ठिकाणी हलवण्यात येत आहे.

Mumbai Monorail : आक्रोश, आरडाओरड, मोनोरेलमध्ये नेमकं काय घडलं? अडकलेल्या प्रवाशाने सांगितलं हादरवून टाकणारं सत्य

Mumbai Monorail : आक्रोश, आरडाओरड, मोनोरेलमध्ये नेमकं काय घडलं? अडकलेल्या प्रवाशाने सांगितलं हादरवून टाकणारं सत्य

चेंबूर-भक्तीमार्गादरम्यान मोनोरेल तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जागीच थांबल्याचा गंभीर प्रकार समोर आला. विशेष म्हणजे ही मोनोरेल एका बाजूला झुकली होती. तसेच मधील एसी, लाईट बंद पडल्यामुळे प्रवाशांत घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. श्वास गुदमरत असल्याने अनेक प्रवाशी बेशुद्ध होण्याची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, या मोनोरेलमधून प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आले असून हरिशंकर नावाच्या एका प्रवाशाने मध्ये नेमकं काय घडलं होतं? याबाबत सांगितलं आहे.

Video: मुंबई-अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली, वाहतूक ठप्प

मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. वाहनचालकांनाही त्रासाचा सामना करावा लागत आहे. कारण मुंबई अहमदाबाद महामार्ग वसई हद्दीतील वासमऱ्या ब्रिज जवळ पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

इकडे आशिया कपसाठी टीमची घोषणा, तिकडे रोहित शर्माला आलं टेन्शन; तडकाफडकी दिला मोठा संदेश!

इकडे आशिया कपसाठी टीमची घोषणा, तिकडे रोहित शर्माला आलं टेन्शन; तडकाफडकी दिला मोठा संदेश!

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा होण्याआधी रोहित शर्माच्या एका कृतीची सगळीकडेच चर्चा होत आहे. एकीकडे भारतीय संघाच्या निवडीबाबत खलबतं सुरू असताना दुसरीकडे रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर लोकांना महत्त्वाचा संदेश दिला आहे.

IMD Rain Alert : नवं संकट धडकणार! खवळलेला समुद्र, भूस्खलन अन्…पावसाच्या नव्या अंदाजने टेन्शन वाढलं!

IMD Rain Alert : नवं संकट धडकणार! खवळलेला समुद्र, भूस्खलन अन्…पावसाच्या नव्या अंदाजने टेन्शन वाढलं!

मुंबईत चालू असलेल्या मुसळधार पावसाने येथील रस्ते पाण्याने तुडूंब भरले आहेत. तुंबलेले हे पाणी बाहेर काढण्यासाठी मुंबई पालिका पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत एकूण 525 वॉटर पम्प कार्यरत आहेत.

Mumbai Rain Update : मुंबई पाण्याखाली, प्रशासनाची काय तयारी? शिंदेंनी सांगितला पालिकेचा A टू Z प्लॅन!

Mumbai Rain Update : मुंबई पाण्याखाली, प्रशासनाची काय तयारी? शिंदेंनी सांगितला पालिकेचा A टू Z प्लॅन!

रस्त्यावर तुंबलेले हे पाणी हटवण्यासाठी मुंबई पालिका पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे. काही लोकांच्या घरातही पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी काही लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून त्यांच्या जेवण-पाण्याची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, या सर्वच बाबींचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला असून त्यांनी पावसाच्या या संकटाला तोंड देण्यासाठी मुंबई तसेच ठाणे पालिकेची काय तयारी आहे? याबाबत सर्व माहिती दिली आहे. मुंबईत तुंबलेले पाणी हटवण्यासाठी एकूण 525 पंम्प कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो सावध रहा.. पुढील 4 तास धोक्याचे… रेड अलर्ट अन् हवामान खात्याचा इशारा काय?

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो सावध रहा.. पुढील 4 तास धोक्याचे… रेड अलर्ट अन् हवामान खात्याचा इशारा काय?

मुंबईतील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. यासोबतच, खासगी कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली असून, कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.