श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) यांनी 43 कसोटी सामन्यांमध्ये 2 शतकांसह 2 हजार 62 धावा केल्या. तसेच 146 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी 4 शतक आणि 27 अर्धशतकांसह 4 हजार 91 धावा केल्या.
टीम इंडिया (Team India) इंग्लंड दौऱ्यावर (India Tour England 2021) जाणार आहे. यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. तर त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय महिला क्रिकेट टीम इंग्लंड विरुद्ध कसोटी, वनडे आणि टी 20 मालिका (Test ODI and T20 series) खेळणार आहे. या मालिकांसाठी बीसीसीआयने संघाची (bcci announced the Indian womens squad) घोषणा केली आहे.
क्रिकेटला (Cricket) रामराम ठोकल्यानंतर अनेक खेळाडूंनी राजकारणात प्रवेश केला आहे. मात्र अनुराग ठाकूर (Anurag thakur) यांचा क्रिकेट ते राजकारणापर्यंतचा प्रवास जरा वेगळा आहे.
टीम इंडियाने (Team India) आयसीसीच्या वार्षिक कसोटी क्रमवारीत (icc test ranking) सलग 5 वर्ष अव्वल स्थान कायम राखलं. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी (head coach ravi shastri) आपल्या खेळाडूंचं कौतुक केलं आहे.
टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील अंतिम (World Test Championship Final 2021) सामना 18-22 जूनदरम्यान साऊथम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे.
फोर्ब्सने (Forbes List 2021) क्रीडा विश्वातील सर्वात श्रीमंत खेळाडूंची यादी (Highest Paid Athletes) जाहीर केली आहे. गेल्या 1 वर्षात ज्या खेळाडूंनी सर्वाधिक कमाई केली आहे त्यांना या यादीमध्ये स्थान मिळाले आहे.