5 फेब्रुवारी 2026
Created By: संजय पाटील
भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 15 विकेट्स मिळवल्या आहेत.
माजी ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 22 विकेट्स मिळवल्या आहेत.
ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 24 विकेट्स मिळवल्या आहेत.
यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याने आतापर्यंत टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 26 विकेट्स घेतल्या आहेत.
अर्शदीप सिंह याच्या नावावर टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 27 विकेट्स आहेत.
माजी फिरकीपटू आर अश्विन याने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स मिळवल्या आहेत.
आर अश्विन याने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात आपल्या फिरकीच्या जोरावर 32 विके्टस मिळवल्या आहेत.