एका दिवसात किती अंडी खाणं योग्य ?  शुभ संकेत की अशुभ चेतावणी ?

30 August 2025 

Created By : Manasi Mande

अंडी हा प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे, त्याने स्नायू बळकट होतात.

अंड्यातील घटक हे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

पण एका दिवसांत किती अंडी खावीत, हे तुम्हाला माहीत आहे का  ?

एका दिवसात एखाद्या व्यक्तीने 1 किंवा 2 अंडी खावीत.

उन्हाळ्याच्या दिवसात तर अंडी कमी खाण्याकडे लक्ष द्यावे.

कारण अंड हे उष्ण प्रकृतीचं असतं त्यामुळे आरोग्याला त्रास होऊ शकतो.

अंड्यांमध्ये ल्यूटिन आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात ज्यामुळे दृष्टी चांगली राहते.

अंड्यामध्ये प्रोटीन जास्त असल्याने पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं. वजन कमी होण्यास मदत होते.