टूथब्रशचे ब्रिसल्स फक्त 2 रंगाचेच का असतात ? 

21 July 2025

Created By : Manasi Mande

टूथब्रशवरील रंगीबेरंगी ब्रिसेल्सने तुम्हीही नियमितपणे दात घासत असाल.

 पण टूथब्रशचे ब्रिसल्स नेहमी दोन रंगाचे का असतात माहीत आहे का ?

ब्रशच्या वरचा भाग हा टूथपेस्ट लावण्याची जागा दर्शवतो.

जे लोकं ब्रशच्या संपूर्ण ब्रिसल्सवर टूथपेस्ट लावतात ते चूक करतात.

त्यामुळे ते जास्त मंजन वापरतात, मात्र तेवढ्या पेस्टची गरज नसते.

ब्रिसलच्या वरच्या भागातील जो रंगाचा भाग आहे, तेवढ्याच जागी पेस्ट लावावी.