Most Common Password : ----- हा आहे जगातला सर्वात कॉमन पासवर्ड, तुम्हीही तोच ठेवला का ?
1 July 2025
Created By : Manasi Mande
जगभरातील अनेक लोकं सर्वात कॉमन पासवर्ड कोणता ठेवतात ?
यावर NordPass ने रंजक डेटा शेअर केला आहे, ज्याबद्दल वाचून तुम्हीही हैराण व्हाल.
त्यांच्या सांगण्यानुसार, 2024 या वर्षात 123456 हा सर्वात कॉमन पासवर्ड आहे.
सर्वात कॉमन पासवर्डच्या लिस्टमध्ये 123456789 हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तर तिसऱ्या स्थानी 12345678 आणि चौथ्या स्थानी password हाच शब्द आहे.
याचप्रमाणे या लिस्टमध्ये पाचव्या स्थानी qwerty123 तर qwerty1 हा पासवर्ड 6व्या स्थानावर आहे.
सर्वात कॉमन पासवर्डच्या लिस्टमध्ये 111111 हा सातव्या स्थानावर आहे.
आठव्या स्थानी आहे 12345, नवव्या स्थानी secret आणि दहाव्या स्थानी 123123 हा पासवर्ड आहे.
वॉश बेसिनचा रंग पांढराच का असतो ? तुम्ही स्वप्नातही हा विचार केला नसेल..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा