वॉश बेसिनचा रंग
पांढराच का असतो ?
1 July 2025
Created By : Manasi Mande
आजकाल प्रत्येक घरात वॉश बेसिन असतंच, बहुतांश ठिकाणी त्याचा रंग पांढरा असतो.
वॉश बेसिन हे एक प्रकारचं सिंक असतं, जिथे आपण हात, चेहरा धुतो.
ब्रश करणं, शेव्हिंग करणं अशीही काम वॉश बेसिनजवळ उभं राहून केली जातात.
हेडेमिक, ग्लास, सोपस्टोन, काँक्रीट आणि संगमरवरासह अनेक प्रकारची वॉश बेसिन्स असतात.
पण बहुतांश वेळा वॉश बेसिन हे पाढंरचं असतं, असं का याचा विचार तुम्ही कधी केला आहेत का ?
आज आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.
वॉश बेसिन हे सिरॅमिकने बनतं ज्याचा रंग पांढराच असतो.
रंगीत बेसिन बनवण्यासाठी त्यात रंग मिक्स करावा लागतो, ज्यामुळे क्वॉलिटी खराब होऊ शकते.
क्वॉलिटी चांगली रहावी, यासाठीच वॉश बेसिनचा रंग पांढराच ठेवतात.
असं कोणतं फळ आहे, ज्याची बी फळाच्या बाहेर असते ? जरा डोकं लावा, विचार करा..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा