असं कोणतं फळ आहे, ज्याची बी फळाच्या बाहेर असते ? जरा डोकं लावा, विचार करा..
27 June 2025
Created By : Manasi Mande
बाजारात अनेक फळं दिसतात, जी मोठ्या प्रमाणात विकली जातात.
या फळांच्या सेवनाने आपल्या शरीराला पोषक घटक मिळतात, बराच फायदाही होतो.
पण एक असं फळ आहे, ज्याची बी ही त्या फळाच्या बाहेर असते. असं फळं कोणतं हे तुम्हाला माहीत आहे का ?
आज आम्ही तुम्हाला अशाचा एका फळाबद्दल सांगणार आहोत.
बहुतांश फळांची बी ही त्याच्या आत असते, पण व्हिटॅमिन सी ने युक्त अशा या फळाची बी मात्र बाहेरच्या बाजूला असते.
हे फळ गॅसेस आणि ॲसिटिडी कमी करण्यासही उपयुक्त ठरतं.
भारतासह, यूरोप, एशिया, फ्रान्समध्येही हे फळ खूप विकलं जातं.
आत्तापर्यंत तुम्ही याचं नाव ओळखलं असेलच ना. ते फळ म्हणजे स्ट्रॉबेरी.
स्ट्रॉबेरीच्या बिया या बाहेर असतात. महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रॉबेरीचं भरपूर उत्पादन होतं आणि क्वॉलिटीही चांगली असते.
टोमॅटो हे भाजी आहे की फळ ? जरा डोकं लावा… अनेकांना माहीतच नाही योग्य उत्तर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा