AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेने भारताकडून शिकले पाहिजे, डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान, भारताने थेट दाखवली ताकद..

डोनाल्ड ट्रम्प यांनी चक्क भारताचे काैतुक केले. गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प भारतावर 100 टक्के टॅरिफ लागणार यावर बोलताना दिसत आहेत. मात्र, यावेळी त्यांनी पहिल्यांदा भारताचे थेट काैतुक केले. याबाबतची पोस्टही त्यांनी शेअर केली.

अमेरिकेने भारताकडून शिकले पाहिजे, डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान, भारताने थेट दाखवली ताकद..
Donald Trump
| Updated on: Aug 18, 2026 | 9:16 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर टॅरिफ लावण्याची तयारी सुरू आहे. तसा निर्णय घेतला जातोय. भारत, चीन यासह काही देशांवर 100 टक्के टॅरिफ हा अमेरिकेकडून लावला जात आहे. इराण आणि अमेरिका युद्धात भारताने तटस्थ आणि शांतीची भूमिका घेतली. आता कुठे काही महिन्यांनंतर हे युद्ध शांत झाले. मात्र, तणाव अजूनही कायम आहे. मधल्या काळात डोनाल्ड ट्रम्प भारताबद्दल आग ओकताना दिसले. हेच नाही तर भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने मोठा टॅरिफही भारतावर लावण्यात आला. भारताला रशियाचे कपडे धुण्याचे मशिनही त्यांनी म्हटले. दुसरीकडे भारत आमचा चांगला मित्र असल्याचेही ते बोलत होते. आता डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताबद्दलचे सूर पुन्हा एकदा बदलले आहेत. त्यांनी भारताचे काैतुक केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निवडणूक प्रणालीचे उघडपणे काैतुक केले. त्यांनी अमेरिकेतील निवडणुकांबाबतचा एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात मतदारांची ओळख पटवण्यासाठी फोटो असलेले ओळखपत्र वापरले जाते. अमेरिकेनेही आपल्या निवडणूक प्रक्रियेसाठी अशाच प्रकारची कठोर नियमावली अंमलात आणली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या मीडिया प्लॅटफॉर्मवर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी झालेल्या अलीकडील संभाषणाबद्दलचाही उल्लेख केला. ट्रम्प यांनी म्हटले की, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अमेरिकन प्रशासनाला प्रश्न विचारला होता की, वैध फोटो ओळखपत्राशिवाय अमेरिकेत निवडणुका कशा घेऊ शकतात.

Donald Trump

ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, भारताच्या मागच्या सार्वजनिक निवडणुकीत तब्बल 64 कोटी लोकांनी मतदान केले होते. प्रत्येक मतदाराकडे वैध फोटो असलेले ओळखपत्र होते आणि ते अनिवार्य होते. ट्रम्प यांनी अमेरिकन काँग्रेसला सेव्ह अमेरिका ॲक्ट त्वरित मंजूर करण्याचे आवाहन केले. पहिल्यांदाच थेटपणे भारताचे काैतुक करताना डोनाल्ड ट्रम्प दिसले आहेत. भारताच्या निवडणूक प्रक्रियेचे त्यांनी काैतुक केले. यासोबतच त्यांनी मोठे आवाहन केले.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा