AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pawan Kalyan : उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या आयुष्यात तिसऱ्यांदा वादळ, रशियन पत्नीसोबतचा संसार मोडला, वेगळं होण्याचं कारण काय?

उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या आयुष्यात तिसऱ्यांदा वादळ आलंय. त्यांचा रशियन पत्नीसोबतचा संसार मोडला आहे. पवन कल्याण यांच्या कार्यालयाने त्यांच्या घटस्फोटाविषयी माहिती दिली.

| Updated on: Nov 10, 2026 | 7:31 AM
Share
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांच्या आयुष्यात वादळ आलं आहे.  त्यांची रशियन पत्नी अन्नी कोनिडेला यांच्यासोबतचा संसार मोडला आहे.

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांच्या आयुष्यात वादळ आलं आहे. त्यांची रशियन पत्नी अन्नी कोनिडेला यांच्यासोबतचा संसार मोडला आहे.

1 / 5
पवन कल्याण आणि अन्नी कोनिडेला यांनी 13 वर्षानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. पवन कल्याण यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने आंध्रपदेश चर्चांना उधाण आलं आहे.

पवन कल्याण आणि अन्नी कोनिडेला यांनी 13 वर्षानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. पवन कल्याण यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने आंध्रपदेश चर्चांना उधाण आलं आहे.

2 / 5
उपमुख्यमंत्री पवन यांच्या कार्यालयाने एका पोस्टमध्ये म्हटलं की, घटस्फोटाचा निर्णय परस्पर सामजंस्याने घेण्यात आलाय. आयुष्यातील अनेक वर्षे एकत्र घालवली. त्यानंतर परस्पर सामजंस्य आणि आदरपूर्वकरित्या विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय. लग्नाचं नातं संपुष्टात आलं तरी पुढेही चांगले मित्र राहू.  आमच्या मुलांची पालक म्हणून भूमिका पुढेही सुरू राहील. मुलांचं सुख आणि कल्याण याला नेहमी प्राधान्य राहील'.

3 / 5
जोडप्याने हा आयुष्यातील कठीण काळ असल्याचे सांगितले. तसेच दोघांच्या गोपनीयतेचा आदर करावा, असं आवाहन देखील त्यांनी केलं.

जोडप्याने हा आयुष्यातील कठीण काळ असल्याचे सांगितले. तसेच दोघांच्या गोपनीयतेचा आदर करावा, असं आवाहन देखील त्यांनी केलं.

4 / 5
या प्रवासामध्ये साथ दिलेल्या सर्वांचे आभार. त्याचबरोबर आमच्या वैयक्तिक आयुष्याचा सन्मान करावा, अशी विनंती त्यांनी केली. पवन कल्याण यांचा हा तिसरा विवाह होता. पवन यांनी रशियन अन्ना यांच्याशी 2013 साली विवाह केला होता.

5 / 5
Follow Us
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार,पण...शरद पवार गटाचा बडा नेता म्हणाला...
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता, पण...शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!