दिवाळी अन् करीनाचा हटके लूक, फोटो पाहून म्हणाल...

09 नोव्हेंबर 2026

अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.

अभिनेत्रीने अनेक सिनेमात दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

आता दोखील अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे.

सध्या करीना तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, लूकमुळे चर्चेत आली आहे.

दिवाळीसाठी करीनाने केलेला हटके लूक सध्या चर्चेत आहे.

करीना कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.