AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post Office Schemes : मुलीच्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवा पैसे; 21 वर्षांनी मिळतील 44 लाख रूपये

सुकन्या समृद्धी योजना ही सरकारी योजना मुलींसाठी एकदम उत्तम आहे. त्यात दरमहा काही पैसे गुंतवून 21 वर्षांनी 44 लाख रूपयांपर्यंत रक्कम मिळवता येते. मुलींच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.

| Updated on: Nov 09, 2026 | 5:52 PM
Share
मुलगी जन्माला आली की तिच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतच्या भविष्याची चिंता पालकांना असते. तिच्यासाठी आतापासूनच गुंतवणूक केली तर भविष्यात मोठी रक्कम उभी राहू शकते. त्यासाठी सुकन्या समृद्धी योजना हा पर्याय एकदम बेस्ट आहे.

1 / 6
काय आहे सुकन्या समृद्धी योजना ? : सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची मुलींसाठी असलेली छोटी बचत योजना आहे. मुलीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यातील गरजांसाठी आर्थिक तरतूद करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. मुलगी 10 वर्षांची होण्यापूर्वी पालक खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडू शकतात.

2 / 6
या योजनेत कमीत कमी  250 रूपये आणि जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार रूपये जमा करता येतात. दरमहा 8 हजार रूपये जमा केल्यास वर्षाला 96,000 रूपये गुंतवले जातात.

या योजनेत कमीत कमी 250 रूपये आणि जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार रूपये जमा करता येतात. दरमहा 8 हजार रूपये जमा केल्यास वर्षाला 96,000 रूपये गुंतवले जातात.

3 / 6
21 वर्षांनी किती पैसे मिळतात? : सध्या या योजनेवर वार्षिक 8.2 टक्के व्याज 21 वर्षे कायम मिळत राहिल्यास 21 वर्षानंतर तुम्हाला  44.4 लाख रूपये मिळू शकतात. 44 लाख मिळणे हे व्याज दरावर अवलंबून असेल. रक्कम कमी जास्त देखील असू शकते.

4 / 6
कोण उघडू शकतं हे खाते ? : मुलगी 10 वर्षांची होण्यापूर्वी तिच्या नावाने हे खाते उघडता येते. एका मुलीच्या नावाने खाते उघडता येते. सामान्यत: एका कुटुंबातील दोन मुलींसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. जुळ्या किंवा तिळ्या मुलींच्या जन्मासंबंधी नियमांनुसार काही अपवाद आहे.

5 / 6
सुकन्या समृद्धी खात्याची मुदत खाते उघडल्यास तारखेपासून 21 वर्षांनी पूर्ण होते. मात्र मुलगी 18 वर्षांची झाल्यावर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यावर, यापैकी जे आधी होईल त्या वेळी उच्च शिक्षणासाठी खात्यातील मागील आर्थिक वर्षांच्या अखेरीस 50 टक्क्यांपर्यंत काढता येते.

6 / 6
Follow Us
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ, चंद्रकांत..
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप!
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना,
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना, जनावरांसाठी 500 एकरांवर चारा लागवड
मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
Vivekanad Patil At Kolhapur : मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
गोकुळच्या षडयंत्रामागे दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
Vivekanand Patil : गोकुळच्या षडयंत्रामागे पुण्याच्या दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?