AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सैराट’ फेम आर्चीच्या बाबांच्या खऱ्या बायकोचे फोटो समोर, सुरेश विश्वकर्मा खास फोटो पोस्ट करत म्हणाले…

'सैराट' सिनेमाने फक्त मराठी सिनेमाविश्वात रचलेला विक्रम कोणी विसरुच शकत नाही. सिनेमात अभिनेत्री रिंकू राजगुरु हिनेम आर्चीची भूमिका साकारली होती. तर आर्चीच्या ऑनक्रिन वडिलांची भूमिका अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी साकारली होती. आता त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खुद्द सुरेश यांनी फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

| Updated on: Nov 10, 2026 | 2:35 PM
Share
 'सैराट' सिनेमातील काही सीन आणि गाणी कोणी विसरुच शकत नाही. सिनेमाला प्रदर्शित होऊन जवळपास 10 वर्ष झाली. पण आजही सिनेमातील कलाकारांना आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत.

'सैराट' सिनेमातील काही सीन आणि गाणी कोणी विसरुच शकत नाही. सिनेमाला प्रदर्शित होऊन जवळपास 10 वर्ष झाली. पण आजही सिनेमातील कलाकारांना आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत.

1 / 5
'सैराट' सिनेमातील असंच एक पात्र म्हणजे आर्चीचे वडील... अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी आर्चीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. आता त्यांच्या बायकोचे फोटो समोर आले आहेत. सुरेश यांनी  बायकोसोबत काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 5
सुरेश विश्वकर्मा यानी पत्नीसोबत रोमँटिक अंदाजात फोटो पोस्ट केले आहे. फोटोमध्ये त्यांनी पिवळ्या रंगाचे  कपडे घातले आहेत, तर त्यांच्या पत्नीने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. फोटोमध्ये दोघे सुंदर दिसत आहेत.

3 / 5
सुरेश यांच्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या पत्नीचं नाव विद्या असं आहे. विद्या सोशल मीडियावर कायम पतीच्या सिनेमांचे अपडेट्स सांगत असतात. विद्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.

सुरेश यांच्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या पत्नीचं नाव विद्या असं आहे. विद्या सोशल मीडियावर कायम पतीच्या सिनेमांचे अपडेट्स सांगत असतात. विद्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.

4 / 5
सुरेश विश्वकर्मा यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी 'मुळसी पॅटर्न', 'सैराट', 'रेगे' यांसारख्या सिनेमात काम केलं आहे, सोशल मीडियावर देखील सुरेश कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5
Follow Us
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, सतेज पाटील 24 तारखेला....
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, मुश्रीफांचा महायुतीच्या विजयाचा दावा; सतेज पाटील 24 तारखेला पुढची भूमिका ठरवणार
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; राजेश पाटील..
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब!
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने...
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने सरकारला घेरलं!
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे..
Gokul : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे 16 सदस्यांचं संख्याबळ, अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?
संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया...
Pratap Sarnaik On Sanjay Raut : संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shinde Sena : शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान; राऊत असं का म्हणाले?
आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले
Satej Patil : आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; प्रताप सरनाईकांनी घेतली...
Pratap Sarnaik Meets Sanjay Raut : गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली संजय राऊतांची भेट, भेटीमागचं कारण काय?