AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: समोरची व्यक्ती मित्र आहे की शत्रू? ‘या’ गोष्टी कायम लक्षात ठेवा

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी अनेक अशा गोष्टी चाणक्य नीतिमध्ये सांगितल्या आहेत, ज्या खरंच फार महत्त्वाच्या ठरत आहेत. विशेषतः मैत्रीच्या विषयात. आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे की, मैत्री कोणासोबत करायची आणि समोरचा व्यक्ती आपला मित्र आणि शत्रू याबद्दल कळणं गरजेचं आहे... याबद्दल चाणक्यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

| Updated on: Nov 10, 2026 | 1:20 PM
Share
 चाणक्य म्हणतात की, जे तुमच्यासमोर खूप बोलतात आणि प्रत्येक गोष्टीच्या बाजूने बोलतात, त्यांच्यापासून तुम्ही नेहमी दूर राहावे. त्यांचा स्वभाव वरून दुधाने भरलेल्या पण आतून विषाने भरलेल्या भांड्यांसारखा असतो.

1 / 5
खरा मित्र तोच असतो जो तुम्ही चुकीच्या मार्गावर असाल किंवा चुकीचे निर्णय घेत असाल तेव्हा तुम्हाला जाब विचारतो आणि योग्य दिशा दाखवतो. जे केवळ तुम्हाला खूश करण्यासाठी तुमच्या सर्व चुकीच्या कृत्यांमध्ये सामील असतात, त्यांच्यापासून दूर राहा.

2 / 5
जो मित्र कोणताही दिखावा किंवा दांभिकपणा न करता तुमच्यासमोर आपले खरे व्यक्तिमत्व दाखवतो, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. असे लोक खुशामत करत नाहीत किंवा तुमच्या पाठीत खंजीर खुपसत नाहीत. ते तुमच्याशी नेहमीच पारदर्शक असतात, असं चाणक्य नीती सांगते.

3 / 5
चांगला मित्र तो असतो जो समाजात आणि इतरांसमोर तुमच्या प्रतिष्ठेचं आणि आत्मसन्मानाचं रक्षण करतो. तुमच्या अनुपस्थितीत कोणी तुमच्याबद्दल वाईट बोललं तर तो तुमचा बचाव करेल आणि तुमच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करेल.

4 / 5
तुम्ही आयुष्यात कितीही मोठे व्हा किंवा कितीही श्रीमंत व्हा, खरा मित्र तोच असतो जो तुमचा किंचितही हेवा करत नाही. (डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

5 / 5
Follow Us
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे..
Gokul : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे 16 सदस्यांचं संख्याबळ, अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?
संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया...
Pratap Sarnaik On Sanjay Raut : संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shinde Sena : शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान; राऊत असं का म्हणाले?
आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले
Satej Patil : आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; प्रताप सरनाईकांनी घेतली...
Pratap Sarnaik Meets Sanjay Raut : गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली संजय राऊतांची भेट, भेटीमागचं कारण काय?
ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
Thane : ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
Manoj Jarange : भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल...
Pandharpur Vitthal Temple : पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल २ टन फुलांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
Delhi Weather : दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?