AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुन्या बेडशीट कधीच फेकू नका, त्यांचा असा करा वापर, घराला येणार एक वेगळा लूक

अनेक बेडशीट जुन्या झाल्यानंतर आपण फेकून देतो, पण चादरी फेकून न देता, त्याचा वापर तुम्ही वेगवेगळ्या कामांसाठी जरु शकता. शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी देखील त्याचा वापर होतो... तर जाणून घ्या कसा कराल जुन्या बेडशीटचा वापर...

जुन्या बेडशीट कधीच फेकू नका, त्यांचा असा करा वापर, घराला येणार एक वेगळा लूक
| Updated on: Nov 10, 2026 | 3:40 PM
Share

बेडशीट तर सर्वांच्याच घरात असतात. अनेक जण बेडशीट जुन्या झाल्यानंतर फेकून देतात. पण त्या बेडशीटचा वापर तुम्ही वेगळ्या पद्धतीने देखील करु शकता… घरात फाटलेल्या किंवा डाग पडलेल्या बेडशीड असतीलच, असतील तर, निरुपयोगी किंवा जुन्या बेडशीट आता कचऱ्यात फेकू नका. थोडी कल्पकता वापरून, तुम्ही या जुन्या बेडशीटपासून तुमच्या घरासाठी अनेक उपयुक्त वस्तू सहज बनवू शकता. जास्त खर्च न करता तुमचं घर सुंदर बनवण्याचे काही उत्तम मार्ग जाणून घ्या

खरेदीच्या पिशव्या : जर आपण जुन्या चादरींपासून कापडी पिशव्या बनवून प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करू शकलो तर? तुमच्याकडे जाड सुती चादरी असतील, तर तुम्ही किराणा सामान नेण्यासाठी मजबूत पिशव्या सहजपणे शिवू शकता.

बागेतील वनस्पतींसाठी : ही कापडे लांबसडक फाडून, रोपे जसजशी वाढतील तसतसे त्यांना वेलींना किंवा खांबांना बांधता येतात. तसेच, लहान रोपांचे उन्हापासून किंवा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी रात्री त्यांना चादरीने झाकता येते.

पाळीव प्राण्यांच्या गाद्या : दुकानांमधून तुमच्या पाळीव प्राण्यांसाठी महागडे बिछाने विकत घेण्याऐवजी, तुम्ही एका जुन्या चादरीला घडी घालून तिचा एक मऊ बिछाना बनवू शकता. तो धुवायला आणि वापरायला खूप सोपा असतो.

तुम्ही बेडशीटमधून सुंदर नक्षी आणि डिझाइन कापून सोफ्यावरील कुशन किंवा उशांसाठी नवीन कव्हर्स शिवू शकता. यामुळे घराच्या आतील भागाचे स्वरूप बदलेल. एवढंच नाह तर, सुंदर नक्षी असलेल्या चादरींना फ्रेम करून किंवा भरतकामाच्या चौकटीत अडकवून, बेडरूमच्या भिंतींवर सुंदर कलाकृती म्हणून टांगता येते.

न वापरलेल्या फर्निचरवर, तसेच मिक्सर आणि ग्राइंडरसारख्या घरगुती उपकरणांवर धूळ साचू नये म्हणून, चादरी कापून त्यांचे आवरण म्हणून वापर करता येतो. जुन्या चादरींचे लहान तुकडे करून त्यांचा उपयोग घरात धूळ झटकण्यासाठी किंवा स्वयंपाकघरात भांडी पुसण्यासाठी करता येतो. सुती कापड असल्यामुळे ते धूळ चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करेल.

Follow Us
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, सतेज पाटील 24 तारखेला....
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, मुश्रीफांचा महायुतीच्या विजयाचा दावा; सतेज पाटील 24 तारखेला पुढची भूमिका ठरवणार
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; राजेश पाटील..
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब!
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने...
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने सरकारला घेरलं!
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे..
Gokul : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे 16 सदस्यांचं संख्याबळ, अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?