हाय बीपीवाल्यांसाठी विषासमान असतात हे 5 फूड्स 

11 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

चुकीच्या आहाराने ब्लड प्रेशर लागलीच वाढते. अचानक बीपी वाढणे शरीरासाठी गंभीर होऊ शकते.

 ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी हे पाच पदार्थ आहारातून बाद करणे उत्तम आहे.

लोणच्याचे सेवन करणे उच्चरक्तदाबासाठी घातक आहे. यात मीठ आणि तेलाचे प्रमाण जास्त असते.

जर तुम्ही प्रोसेस्ड मीटचे सेवन करत असाल तर तुमचे ब्लड प्रेशर वाढू शकते.

फ्रोजन पिझ्झात शुगर, सॅच्युरेटेड फॅट आणि मीठाचे प्रमाण जास्त असते. ज्याच्या कारणाने ब्लड प्रेशरचा धोका वाढतो.

मीठ हे उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचे एक मुख्य कारण असते. हाय ब्लड प्रेशरवाल्यांनी कमी मीठ खावे.

 साखर ब्लड शुगर सह ब्लड प्रेशर देखील वाढवू शकते. साखरेने वजन देखील वाढते. त्यामुळे कमी गोड खाणे उत्तम