कोणत्या व्हिटामिन्सच्या कमतरतेने भूक कमी लागते ?

11 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

 जर तुम्हाला कमी भूक लागत असेल तर या व्हिटामिन्सची तुमच्या शरीरात कमरता असू शकते

तुमच्या शरीरात व्हिटामिन्स बी-1 ची कमी असेल तर भूक कमी लागण्याची समस्या होऊ शकते.

जर तुमच्या शरीरात व्हिटामिन्स बी-1 ची कमी असेल तर सुस्ती आणि चिडचिडेपणा होऊ शकतो.

 जे लोक जास्त प्रोसेस्ड फूड्स, फास्ट फूड आणि अल्कोहोलचे सेवन करतात. त्यांच्याच व्हिटामिन्स बी-1 ची कमतरता होऊ शकते.

 भूक कमी लागण्याच्या शिवाय शरीरात थकवा, कमजोरी आणि चिडचिडेपणा होणे हे व्हिटामिन्स बी-1 च्या कमतरतेचे लक्षण होऊ शकते.

व्हिटामिन बी-1 ची पूर्तता करायची असेल तर ओट्स, डाळ, दूध, अंडी यांचा आहारात समावेश करु शकता.

 जर तुम्हाला बराच काळ भूक न लागण्याची समस्या असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे श्रेष्ठ

 ( डिस्क्लेमर -  ही माहिती सर्व सामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )