AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Motors : अचानक टाटाच्या कारची विक्री वाढली, ग्राहक तुटून पडले, असं काय घडलं?

टाटाच्या कारच्या विक्रीत अचानक वाढ झाल्याने ग्राहक तुटून पडले आहेत. पण असं झालं तरी काय? टाटाची कोणती कार झाली स्वस्त? काय आहे नेमकं टाटाच्या त्या कारची वैशिष्ट्य जाणून घ्या.

| Updated on: Nov 11, 2026 | 5:43 PM
Share
कॉम्पॅक्ट सेडानच्या बाजारात मारूती सुझूकीच्या डिझायरचा दबदबा कायम आहे. मात्र आता या स्पर्धेत टाटा मोटर्सच्या नव्या एरिस कारनेही आपली जागा निर्माण करायला सुरूवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी टिगारेच्या नव्या रूपात आणि नव्या नावाने दाखल झालेल्या या कारच्या विक्रीत वाढ झाल्याचं ऑक्टोबरमधील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या कारने विक्रिच्या बाबतीत Honda Amez लाही मागे टाकलं आहे.

1 / 6
टाटा मोटर्सने सप्टेंबर 2026 मध्ये एरिस ही कॉम्पॅक्ट सेडान बाजारात आणली. ही कार म्हणजे कंपनीच्या आधीच्या टिगोरचं सुधारित रूप आहे. मात्र नव्या डिझाईनमुळे कंपनीने तिला वेगळं नाव दिलंय.सप्टेंबरमध्ये एरिसच्या 2,406 युनिट्सची विक्री झाली होती. तर आता ऑक्टोबरमध्ये हा आकडा 4,005 युनिट्सवर पोहोचला आहे.

2 / 6
ऑक्टोबर महिन्यात देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सेडानच्या यादीत एरिसने तिसरं स्थान मिळवलं आहे. एरिसने या रेसमध्ये होंडाला देखील मागे टाकले आहे. गेल्या वर्षी फक्त टाटा टिगोरच्या 1,196 युनिट्सची विक्री झाली होती.

3 / 6
विक्री वाढत असताना, सेडान बाजारातही वाढ नोंदवली गेली आहे. ऑक्टोबर 2026 मध्ये या विभागातील एकूण विक्री 12.3 टक्क्यांनी वाढून 41,773 युनिट्सवर पोहोचली. गेल्या वर्षी याच महिन्यात हा आकडा 37,211 होता. आता या बाजारात मारूती डिझायरचा वाटा 49.4 टक्के आहे. हुंडई ऑराच्या विक्रीत 26.4 टक्के, स्कोडा स्लाव्हियाच्या विक्रीत 60.1 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

4 / 6
टाटा एरिसची सुरूवातीची एक्स-शोरूम किंमत 5.30 लाख रूपये आहे. या कारच्या बेस व्हेरिंएटमध्येही सहा एअरबॅग्स 12.7 सेंटिमीटरचा डिजीटल इन्स्टुमेंट क्लस्टर आणि जोडलेले एलईडी टेललॅम्प देण्यात आले आहेत.

5 / 6
कारमध्ये 1.2 लिटरचं पेट्रोल इंजिन असून ते 86 पीएस पॉवर आणि 113 NM टॉर्क निर्माण करतं. याशिवाय ड्युअल सीएनजी सिलिंडरचा पर्यायही आहे. व्हेटिंलेटेड सीट्स आणि मागील प्रवाशांसाठी एसी व्हेंट्स यांसारख्या सुविधाही देण्यात आल्या आहेत.

6 / 6
Follow Us
64 वर्षांपूर्वीच्या गाण्याची खासियत! 5 मिनिटांच्या गाण्यात 3 मिनिट...
Lata Mangeshkar : 64 वर्षांपूर्वीच्या गाण्याची खासियत! 5 मिनिटांच्या गाण्यात 3 मिनिटांचं तर संगीत, तरीही लोक ऐकण्यासाठी होतात वेडे
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!