AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli | सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा

Sangli | सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा

| Updated on: Feb 23, 2026 | 3:44 PM
Share

शक्तिपीठ महामार्गाला विविध जिल्ह्यांमधून जोरदार विरोध होताना दिसत आहे. शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. आम्हाला शक्तीपीठ महामार्गाचा फायदा होणार नाही आणि आम्ही आमच्या जमिनी देणार नाहीत, अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

शक्तिपीठ महामार्गाला विविध जिल्ह्यांमधून जोरदार विरोध होताना दिसत आहे. शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. आम्हाला शक्तीपीठ महामार्गाचा फायदा होणार नाही आणि आम्ही आमच्या जमिनी देणार नाहीत, अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. मोर्च्यात शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह बैलगाड्यांमध्ये सहभाग घेतला. मोठ्या संख्येने शेतकरी मोर्च्यात सामील झाले होते. शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करत पोस्टर हातात धरून थेट बैलगाडीतून मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचलेल्या या मोर्चामार्फत शेतकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि प्रशासनाकडे आपली मागणी मांडली.

Published on: Feb 23, 2026 03:44 PM

Follow Us
Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ