संजयकका पाटील यांचे आर. आर. आबांच्या लेकावर गंभीर आरोप; म्हणाले...
Sanjaykaka Patil Accusation on Rohit R R Patil : सांगलीतील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. संजयकाका पाटील यांनी रोहित पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजयकाका पाटील नेमकं काय म्हणाले आहेत? वाचा सविस्तर.....