AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्कलकुवा विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Amshya Fulji Padvi 72411 SHS Won
Adv K C Padavi 69122 INC Lost
Padmakar Vijaysing Valvi 8640 BAP Lost
Dr. Heena Vijaykumar Gavit 66746 IND Lost
Eng. Jelsing Bijala Pawara 2895 IND Lost
Sushilkumar Jahangir Pawara 2524 IND Lost
Sarya Dharma Padvi 1466 IND Lost
अक्कलकुवा

महाराष्ट्रातील 288 मतदारसंघापैकी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ एक आहे. राज्यातील ही पहिल्या नंबरची सीट असून नंदूरबार जिल्ह्यात ही सीट येते. 2008च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ही सीट अस्तित्वात आली आहे. तेव्हापासून ही जागा काँग्रेसच्या ताब्यात आहे. काँग्रेसचे अॅड. केसी पडवी या मतदारसंघांचं नेतृत्व करत आहेत. 

2019च्या निवडणुकीत केसी पडवी यांनी तिसऱ्यांदा तिकीट देण्यात आलं होतं. पडवी हे कसलेले नेते आहेत. गेल्या तीन दशकापासून ते राजकारणात आहेत. गेल्यावेळी शिवसेनेने त्यांच्या विरोधात आमश्या पडवींनी मैदानात उतरवले होते. या निवडणुकीत केसी पडवी यांनी आमशा पडवी यांना 2096 मतांनी पराभूत केलं होतं. केसी पडवी यांना 82,770 मते आणि आमश्या पडवी यांना 80,674 मते मिळाली होती. तर अपक्ष उमेदवाराला 21,664 मते मिळाली होती.  हा आदिवासी बहुल विभाग आहे. तसेच या भागात मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणावर आहे. 

Akkalkuwa विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Adv. K. C. Padavi INC Won 82,770 41.26
Aamshya Fulji Padavi SHS Lost 80,674 40.21
Adv. Kailas Pratapsing Vasave AAAP Lost 4,055 2.02
Dr.Sanjay Ravlya Valvi BTP Lost 2,824 1.41
Nagesh Dilvarsing Padvi IND Lost 21,664 10.80
Bharat Jalya Pawara IND Lost 3,784 1.89
Nota NOTA Lost 4,857 2.42
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Amshya Fulji Padvi SHS Won 72,411 32.35
Adv K C Padavi INC Lost 69,122 30.89
Dr. Heena Vijaykumar Gavit IND Lost 66,746 29.82
Padmakar Vijaysing Valvi BAP Lost 8,640 3.86
Eng. Jelsing Bijala Pawara IND Lost 2,895 1.29
Sushilkumar Jahangir Pawara IND Lost 2,524 1.13
Sarya Dharma Padvi IND Lost 1,466 0.66

वारकरी संप्रदायाबाबत व्यक्तव्य करणं चुकीचं - आमदार महेश लांडगे

Maharashtra News LIVE : सुवेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित असतील. तर नाशिकमधील टीसीएस कंपनीतील केसमधील निदा खानला अटक करण्यात आली असून तिला नाशिकमध्ये आणण्यात आलं आहे, तिची कसून चौकशी सुरू असून महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. यासह देश-विदेश,मनोरंजन, क्रीडा, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचता येतील. दिवसभर फॉलो करा हा ब्लॉग.

हाच तो अदृश्य हात ज्याने थलापती विजयला तामिळनाडू जिंकून दिलं, नाव काय?

थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूच्या निवडणुकीत कमाल केली आहे. या निवडणुकीत हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विजय यांच्या या विजयमागे मेहनत घेणारी एक खास व्यक्ती आहे.

तामिळनाडूत पडद्यामागे मोठ्या हालचाली, एका पत्राने उलथापालथ!

अभिनेता थलापती विजय यांचा टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाने एकूण 108 जागा जिंकल्या आहेत. परंतु येथे कोणत्याही एका पक्षाला तेथे बहुमताचा 118 हा जादुई आकडा गाठता आलेला नाही.

तामिळनाडूत मोठी खळबळ, बड्या पक्षाचे थेट दोन तुकडे? तब्बल 30 आमदार...

तामिळनाडू राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. येथे एआयएडीएमके पक्षाच्या आमदारांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पक्षाची होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड, काँग्रेसला जबरदस्त लॉटरी!

तामिळनाडूमध्ये टीव्हीके हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. हा पक्ष आता काँग्रेस आणि डाव्या पक्षांना सोबत घेऊन सरकारची स्थापना करण्याची शक्यता आहे. त्याआधी या आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे.

8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित असा मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा डीएमके सत्तेत येईल, असा अंदाज व्यक्त केला जात असताना अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीके पक्षाने सर्वांना चकित करत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे.

अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची आणि थरारक लढत पाहायला मिळाली. डीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि सहकार मंत्री के.आर. पीरियाकरुप्पन यांचा अवघ्या एका मताच्या फरकाने पराभव झाला आहे. टीव्हीकेचे उमेदवार सीनिवास सेथुपती यांनी 83,375 मते मिळवत विजय मिळवला, तर पीरियाकरुप्पन यांना 83,374 मते मिळाली. या मतमोजणीत शेवटच्या फेरीपर्यंत पीरियाकरुप्पन 30 मतांनी आघाडीवर होते.

पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत भाजपच्या विजयाचा डंका; पश्चिम बंगालच्या

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जींची १५ वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे. या विजयावर न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी आणि डॉन सारख्या जागतिक माध्यमांनी दिलेल्या विशेष प्रतिक्रिया आणि निवडणूक विश्लेषणाबद्दल सविस्तर वाचा.

अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजप.....

श्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत राज्यात पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. भाजपने केवळ स्पष्ट बहुमतच मिळवले नाही, तर 200 चा टप्पाही पार करत दमदार कामगिरी केली आहे. यामुळे मागील 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आहे.

ममता बॅनर्जींचा पराभव, निवडणुकीत सर्वात मोठा धक्का!

ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. भवानीपूर येथून त्यांचा पराभव झाला आहे. 15 हजार मतांनी त्याचा पराभव झाला आहे.

निवडणूक बातम्या 2026
निवडणूक व्हिडिओ
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार....
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार....
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी