AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कच्चे तेल महाग तरी महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर? जाणून घ्या आजचे प्रत्येक शहरातील भाव

Maharashtra Fuel Price Today on 16 November 2026: दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेल आणि CNG चे दर अपडेट होत असतात. आज महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात नेमके काय दर आहेत हे जाणून घ्या.

कच्चे तेल महाग तरी महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर? जाणून घ्या आजचे प्रत्येक शहरातील भाव
fuel rates today 16 nov in Maharashtra
| Updated on: Nov 16, 2026 | 7:33 AM
Share

आज, 16 नोव्हेंबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर खूप जास्त असल्याने सामान्य जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. मात्र, याचा भारतीय बाजारपेठेवर अद्याप कोणताही परिणाम झालेला नाही. आज नेमके महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे आणि CNG चे दर जाणून घ्या.

महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील पेट्रोलचे दर पुढीलप्रमाणे आहेत: अहमदनगर – ₹112.41, अकोला – ₹111.78, अमरावती – ₹111.97, औरंगाबाद – ₹112.08, भंडारा – ₹112.81, बीड – ₹112.45, बुलढाणा – ₹112.63, चंद्रपूर – ₹112.58, धुळे – ₹112.19, गडचिरोली – ₹112.95, गोंदिया – ₹113.04, ग्रेटर मुंबई – ₹111.21, हिंगोली – ₹113.17, जळगाव – ₹112.57, जालना – ₹113.21, कोल्हापूर – ₹112.60, लातूर – ₹112.61, मुंबई – ₹111.21, नागपूर – ₹111.72, नांदेड – ₹113.18, नंदुरबार – ₹112.48, नाशिक – ₹112.24, धाराशिव – ₹112.45, पालघर – ₹112.04, परभणी – ₹113.16, पुणे – ₹111.90, रायगड – ₹111.46, रत्नागिरी – ₹113.17, सांगली – ₹112.44, सातारा – ₹111.88, सिंधुदुर्ग – ₹113.17, सोलापूर – ₹111.85, ठाणे – ₹111.31, वर्धा – ₹112.38, वाशिम – ₹112.63 आणि यवतमाळ – ₹113.17.

महाराष्ट्रातील डिझेलचे दर

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील डिझेलचे दर पुढीलप्रमाणे आहेत: अहमदनगर – ₹99.06, अकोला – ₹98.48, अमरावती – ₹98.64, औरंगाबाद – ₹98.72, भंडारा – ₹99.47, बीड – ₹99.11, बुलढाणा – ₹99.28, चंद्रपूर – ₹99.26, धुळे – ₹98.84, गडचिरोली – ₹99.61, गोंदिया – ₹99.66, ग्रेटर मुंबई – ₹97.83, हिंगोली – ₹99.83, जळगाव – ₹99.20, जालना – ₹99.87, कोल्हापूर – ₹99.25, लातूर – ₹99.21, मुंबई – ₹97.83, नागपूर – ₹98.38, नांदेड – ₹99.83, नंदुरबार – ₹99.13, नाशिक – ₹98.89, धाराशिव – ₹99.11, पालघर – ₹98.66, परभणी – ₹99.83, पुणे – ₹98.55, रायगड – ₹98.11, रत्नागिरी – ₹99.83, सांगली – ₹99.11, सातारा – ₹98.53, सिंधुदुर्ग – ₹99.83, सोलापूर – ₹98.52, ठाणे – ₹97.97, वर्धा – ₹99.05, वाशिम – ₹99.28 आणि यवतमाळ – ₹99.83.

महाराष्ट्रातील CNG चे दर

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील CNG चे दर पुढीलप्रमाणे आहेत: अहमदनगर – ₹105.36, अकोला – ₹110.48, अमरावती – ₹110.73, औरंगाबाद – ₹105.36, भंडारा – ₹107.43, बीड – ₹101.60, चंद्रपूर – ₹106.00, धुळे – ₹93.65, गडचिरोली – ₹107.43, गोंदिया – ₹107.43, हिंगोली – ₹110.48, जळगाव – ₹99.60, जालना – ₹99.60, कोल्हापूर – ₹96.95, लातूर – ₹94.00, मुंबई – ₹91.50, नागपूर – ₹88.90, नांदेड – ₹96.00, नंदुरबार – ₹108.09, नाशिक – ₹98.50, धाराशिव – ₹94.00, पालघर – ₹85.75, परभणी – ₹90.65, पुणे – ₹100.50, रायगड – ₹93.50, रत्नागिरी – ₹94.00, सांगली – ₹105.36, सातारा – ₹105.36, सिंधुदुर्ग – ₹91.00, सोलापूर – ₹105.00, ठाणे – ₹91.50, वर्धा – ₹106.00, वाशिम – ₹110.48 आणि यवतमाळ – ₹110.73.

लेटेस्ट दर कसे तपासायचे?

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज सकाळी ६:०० वाजता अपडेट केल्या जातात. तुम्ही एसएमएसद्वारेही दररोजचे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे (Indian Oil) ग्राहक ‘RSP’ लिहून, त्यानंतर एक स्पेस देऊन आपला शहर कोड (city code) ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करून माहिती मिळवू शकतात. तसेच, बीपीसीएल (BPCL) चे ग्राहक ‘RSP’ लिहून, त्यानंतर एक स्पेस देऊन आपला शहर कोड ९२२३११२२२२ या क्रमांकावर एसएमएस करून माहिती मिळवू शकतात. एचपीसीएल (HPCL) चे ग्राहक ‘HPPRICE’ लिहून, त्यानंतर एक स्पेस देऊन आपला शहर कोड ९२२२२०११२२ या क्रमांकावर एसएमएस करून किमती तपासू शकतात.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी