पेट्रोल-डिझेल
पेट्रोल-डिझेल हे इंधनाचे सर्वात महत्त्वाचे स्रोत आहे. हे पेट्रोलियम इंधन तेलाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. त्याच्या किमतींमध्ये होणारे बदल कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून असतात. पेट्रोलमध्ये मुख्यतः हायड्रोकार्बन तसेच इतर सेंद्रिय संयुगांचे अंश असतात. आजच्या काळात देशातील बहुतेक वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेलचाच वापर केला जातो. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये बदल झाल्यास त्याचा परिणाम सामान्यतः पेट्रोल-डिझेलच्या किमतींवरही होतो. केंद्र आणि राज्य सरकारांसाठी पेट्रोल-डिझेल हे उत्पन्नाचे एक मोठे साधन आहे. पेट्रोल-डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या कराचा मोठा हिस्सा सरकारी तिजोरीत जमा होतो. भारतात डिझेलवर पेट्रोलच्या तुलनेत अधिक कर आकारला जातो, त्यामुळे ते किंचित महाग असते. अनेक थंड देशांमध्ये याचा प्राधान्याने वापर केला जातो, कारण अत्यंत कमी तापमानात त्याची ज्वलनशीलता इतर इंधनांच्या तुलनेत अधिक असते.
Read MorePetrol-Diesel Price: ट्रम्प यांच्यामुळे अच्छे दिन, पेट्रोल-डिझेलमध्ये स्वस्ताई? आजचा 1 लिटरचा भाव किती?
Petrol Diesel Prices Today 3 October 2026 : देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरण्याची शक्यता आणखी बळावली आहे. त्यामागे G7 देशांचे ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या खास रणनीतीमुळे बाजारात मोठ्या प्रमाणात कच्चा तेलाचा साठा येणार आहे. काय आहे याविषयीची अपडेट?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 3, 2026
- 6:38 am
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलची लवकरच स्वस्ताई, आनंदवार्ता वाचली का? झपटपट चेक करा आजचा भाव
Petrol Diesel Prices Today 2 October 2026 : जागतिक बाजारात कच्चा तेलाचे दर घसरले असले तरी आखाती देशातील संकट कमी झालेले नाही. रशियासोबतच इराककडूनही स्वस्तात इंधन मिळाल्यास देशात पेट्रोल-डिझेलची स्वस्ताई येऊ शकते? काय आहे आजचा भाव?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 2, 2026
- 6:43 am
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल भरायला जाताय? ट्रम्प यांच्या त्या कृतीने कच्चा तेलाला उकळी? किंमत जाणून घ्या
Petrol-Diesel Price Today: आखाती देशात तणाव आहे. तर दुसरीकडे अचानक कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. ट्रम्प यांच्या त्या कृतीने कच्चा तेलाला उकळी फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय आहेत आज पेट्रोल आणि डिझेलची किंमत?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 1, 2026
- 6:37 am
Petrol-Diesel Rate: आज राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? तुमच्या शहरातील 1 लिटरचा भाव एका क्लिकवर जाणून घ्या
Petrol-Diesel Price Today: कच्चा तेलाच्या किंमतीत बदल झाला आहे. जागतिक बाजारात अस्थिरता आहे. मध्य-पूर्वेत युद्धाचे ढग गडद झाले आहेत. आज राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले की महाग? एका क्लिकवर जाणून घ्या.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 30, 2026
- 6:32 am
डीझेल वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! पेट्रोल पंपांवर स्टॉक संपण्याची वेळ; खरेदीवर मर्यादा, कंपन्यांचा मोठा निर्णय
Diesel Sale Restrictions: देशात डिझेल खरेदीबाबत नवीन बदल होण्याची शक्यता आहे. पेट्रोल पंपावर गरजेपेक्षा जास्त पेट्रोल भरल्यास येत्या काही दिवसांत त्यावर मर्यादा घातली जाऊ शकते.
- Vrushal Karmarkar
- Updated on: Sep 29, 2026
- 4:00 pm
Petrol-Diesel Price: ट्रम्प यांनी शांतता करार फेटाळला, पेट्रोल-डिझेल महागणार? आजची किंमत जाणून घ्या
Petrol Diesel Rates Today: डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता करार फेटाळल्याने जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतींनी उकळी फुटली आहे. आखाती देशात यामुळे युद्ध भडकण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत आज भडकणार का? काय आहे आजची किंमत, जाणून घ्या.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 29, 2026
- 7:24 am
Petrol Diesel Price Today: कच्चा तेलाच्या किंमती कमी व्हायचं नाव घेईना, आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?
Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाचा दर १०० डॉलरपेक्षा वर चालले आहेत. तेलाच्या दरात वाढ झाल्याने महागाईत वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आजचा पेट्रोल आणि डिझेलचा दर काय आहे? एकदा वाचा...
- आरती बोराडे
- Updated on: Sep 27, 2026
- 9:46 am
Petrol Diesel Price Today: क्रूड ऑइलचे दर घसरले, आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले? वाचा दर
Petrol Diesel Price Today: फेब्रुवारीमध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वी कच्च्या तेलाचा रेट ७० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास होते. आता हे दर सतत वाढत आहेत. त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर होताना दिसत आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 26, 2026
- 9:58 am
पेट्रोल पंपांवर UPI पेमेंटचा ₹5 चार्ज हटणार? डीलर्सच्या मागणीवर पेट्रोलियम मंत्रालयाचं मोठं स्पष्टीकरण, काय सांगितलं?
Petrol Pump UPI Charge: पेट्रोल भरताना UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ₹5 चा चार्ज हटवण्याबाबत सरकारने मोठा खुलासा केला आहे.
- Vrushal Karmarkar
- Updated on: Sep 25, 2026
- 3:15 pm
Petrol Diesel Price Today: कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या, पेट्रोल आणि डिझेलचे दर काय? वाचा…
Petrol Diesel Price Today: गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमती वाढत असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत होत्या. पण काल कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे आज पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत? वाचा...
- आरती बोराडे
- Updated on: Sep 24, 2026
- 10:13 am
Petrol Diesel Price Today: भारताने रशियाकडून कच्चे तेल घेणे जवळपास थांबवले, पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार? वाचा आजचा दर
Petrol Diesel Price Today: दररोज तेल, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती बदलत आहेत. या किंमती दिवसाच्या सुरुवातीला समोर येतात. चला जाणून घेऊया आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव काय आहे?
- आरती बोराडे
- Updated on: Sep 23, 2026
- 9:08 am
पेट्रोल भरण्यासाठी जाताय? मग खिशात ठेवा कॅश, UPI वरून पंप चालकांचा मोठा इशारा
Petrol Pump Operators on UPI MDR Charges: पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मुंबईतील पेट्रोल पंप चालकांनी UPI बंदचा इशारा दिला आहे. राज्यासह देशातही असाच सूर आळवल्या जात आहे. काय आहे अपडेट?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 20, 2026
- 10:43 am