AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Petrol Diesel Price Today: दिवाळीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात किती आहे पेट्रोल-डिझेल आणि CNG चा दर?

Petrol Price in Maharashtra all Cities: दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जाहीर होतात. आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नेमके दर काय आहेत हे जाणून घ्या.

Maharashtra Petrol Diesel Price Today: दिवाळीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात किती आहे पेट्रोल-डिझेल आणि CNG चा दर?
Fuel Price Today 8 November 2026
| Updated on: Nov 08, 2026 | 7:44 AM
Share

गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट झाली आहे. सध्या ‘ब्रेंट क्रूड’चा भाव १०० डॉलरच्या खाली आला आहे. जागतिक बाजारातील एकंदरीत नरमाई दिसत आहे. देशातील सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आज, ८ नोव्हेंबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतींत घट होऊनही, भारतात इंधनांच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि ते स्थिर आहेत. आजचे महाराष्ट्रतील प्रत्येक शहरातील इंधनाचे नेमके दर काय आहेत हे जाणून घ्या.

महाराष्ट्रातील पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दर

महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर (प्रति लिटर)

अहमदनगर – ₹112.41, अकोला – ₹111.78, अमरावती – ₹111.97, औरंगाबाद – ₹112.08, भंडारा – ₹112.81, बीड – ₹112.45, बुलढाणा – ₹112.63, चंद्रपूर – ₹112.58, धुळे – ₹112.19, गडचिरोली – ₹112.95, गोंदिया – ₹113.04, ग्रेटर मुंबई – ₹111.21, हिंगोली – ₹113.17, जळगाव – ₹112.57, जालना – ₹113.21, कोल्हापूर – ₹112.60, लातूर – ₹112.61, मुंबई – ₹111.21, नागपूर – ₹111.72, नांदेड – ₹113.18, नंदुरबार – ₹112.48, नाशिक – ₹112.24, धाराशिव (उस्मानाबाद) – ₹112.45, पालघर – ₹112.04, परभणी – ₹113.16, पुणे – ₹111.90, रायगड – ₹111.46, रत्नागिरी – ₹113.17, सांगली – ₹112.44, सातारा – ₹111.88, सिंधुदुर्ग – ₹113.17, सोलापूर – ₹111.85, ठाणे – ₹111.31, वर्धा – ₹112.38, वाशिम – ₹112.63, यवतमाळ – ₹113.17.

महाराष्ट्रातील डिझेलचे दर (प्रति लिटर)

अहमदनगर – ₹99.06, अकोला – ₹98.48, अमरावती – ₹98.64, औरंगाबाद – ₹98.72, भंडारा – ₹99.47, बीड – ₹99.11, बुलढाणा – ₹99.28, चंद्रपूर – ₹99.26, धुळे – ₹98.84, गडचिरोली – ₹99.61, गोंदिया – ₹99.66, ग्रेटर मुंबई – ₹97.83, हिंगोली – ₹99.83, जळगाव – ₹99.20, जालना – ₹99.87, कोल्हापूर – ₹99.25, लातूर – ₹99.21, मुंबई – ₹97.83, नागपूर – ₹98.38, नांदेड – ₹99.83, नंदुरबार – ₹99.13, नाशिक – ₹98.89, धाराशिव (उस्मानाबाद) – ₹99.11, पालघर – ₹98.66, परभणी – ₹99.83, पुणे – ₹98.55, रायगड – ₹98.11, रत्नागिरी – ₹99.83, सांगली – ₹99.11, सातारा – ₹98.53, सिंधुदुर्ग – ₹99.83, सोलापूर – ₹98.52, ठाणे – ₹97.97, वर्धा – ₹99.05, वाशिम – ₹99.28, यवतमाळ – ₹99.83.

महाराष्ट्रातील सीएनजीचे दर (प्रति किलो)

अहमदनगर – ₹105.36, अकोला – ₹110.48 (+₹2.50), अमरावती – ₹110.73 (+₹2.50), औरंगाबाद – ₹105.36, भंडारा – ₹107.43 (+₹2.00), बीड – ₹101.60, चंद्रपूर – ₹106.00 (+₹3.00), धुळे – ₹93.65, गडचिरोली – ₹107.43 (+₹2.00), गोंदिया – ₹107.43 (+₹2.00), हिंगोली – ₹110.48 (+₹2.50), जळगाव – ₹99.60, जालना – ₹99.60, कोल्हापूर – ₹96.95 (-₹4.05), लातूर – ₹94.00 (+₹6.00), मुंबई – ₹89.00 (+₹1.00), नागपूर – ₹88.90 (-₹6.00), नांदेड – ₹96.00 (+₹5.35), नंदुरबार – ₹108.09 (+₹3.00), नाशिक – ₹98.50 (+₹4.85), धाराशिव (उस्मानाबाद) – ₹94.00 (+₹8.50), पालघर – ₹85.75, परभणी – ₹90.65, पुणे – ₹100.50, रायगड – ₹99.52 (+₹2.00), रत्नागिरी – ₹94.00 (+₹6.00), सांगली – ₹105.36, सातारा – ₹105.36, सिंधुदुर्ग – ₹91.00 (+₹7.35), सोलापूर – ₹105.00 (+₹12.00), ठाणे – ₹85.75, वर्धा – ₹106.00 (+₹3.00), वाशिम – ₹110.48 (+₹2.50), यवतमाळ – ₹110.73 (+₹2.50).

Follow Us
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत