श्रीगोंदा विधानसभा निवडणूक निकाल 2024
| उमेदवारांची नावे | कुल वोट | पक्ष | स्टेटस |
|---|---|---|---|
| Pachpute Vikram Babanrao | 99005 | BJP | Won |
| Anuradha Rajendra Nagawade | 53176 | VBA | Lost |
| Annasaheb Sitaram Shelar | 27850 | VBA | Lost |
| Sanjay Hanumant Shelke | 1077 | MNS | Lost |
| Adv. Mahendra Dadasaheb Shinde | 803 | BSP | Lost |
| Vinod Sahebrao Salve | 502 | SSP | Lost |
| Alekar Gorakh Dasharath | 464 | JLP | Lost |
| Dada Baban Kachare | 288 | RSP | Lost |
| Jagtap Rahul Kundlikrao | 62178 | IND | Lost |
| Suvarna Sachin Pachpute | 1716 | IND | Lost |
| Dr. Anil Kashinath Kokate | 625 | IND | Lost |
| Sagar Rattan Kasar | 446 | IND | Lost |
| Rahul Sanjay Chhattise | 424 | IND | Lost |
| Dattatray Appa Waghmode | 411 | IND | Lost |
| Ratnamala Shivaji Thube | 395 | IND | Lost |
| Navashad Munsilal Shaikh | 357 | IND | Lost |
महाराष्ट्रातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर जिल्ह्यात येतो. या मतदारसंघावर पहिल्यांदा 1980 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या मतदारसंघाच्या अस्तित्वात येण्यापासून आजपर्यंत एकूण 9 वेळा निवडणुका झाल्या आहेत. इंटरेस्टिंग बाब म्हणजे या 9 निवडणुकांमध्ये फक्त तीनच विविध आमदार निवडून आले आहेत. श्रीगोंदा मतदारसंघावर बबनराव पचपुते यांचा प्रचंड दबदबा राहिला आहे. त्यांनी या मतदारसंघातून एकूण 7 वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. 2019 च्या निवडणुकीत बबनराव पचपुते यांनी भाजपला पहिल्यांदाच विजय मिळवून दिला.
श्रीगोंदावर बबनराव पचपुतेंचा दबदबा
1980 च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत बबनराव पचपुते श्रीगोंदामधून पहिल्यांदा निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी सलग चार वेळा विजय मिळवला. 1980 आणि 1985 मध्ये पचपुते जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुकीत होते. 1990 मध्ये त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर, तर 1995 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि पहिल्यांदाच पार्टीचा पंजा रोवला.
1999 आणि 2014 च्या निवडणुकी वगळता ते कायम या मतदारसंघावर वर्चस्व राखत आले आहेत. 1999 मध्ये काँग्रेसचे नागवाडे शिवाजी नारायण यांनी या मतदारसंघात विजय मिळवला. त्यानंतर 2004 आणि 2009 मध्ये बबनराव पचपुते हे स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये राहुल कुंडलीकराव जगताप यांनी एनसीपीच्या तिकिटावर विजय मिळवला. आणि नंतर 2019 च्या निवडणुकीत बबनराव पचपुते यांचे भाजपच्या तिकिटावर पुनः विजय झाले.
2019 च्या निवडणुकीचे निकाल
2019 च्या निवडणुकीत बबनराव पचपुते हे प्रथमच भाजपच्या तिकिटावर श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत उभे होते. त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे घनश्याम प्रतापराव शेलार यांच्याशी होता. बबनराव पचपुते यांनी हा लढत जवळपास 4750 मतांच्या फरकाने जिंकला. घनश्याम शेलार यांना 98,508 मते मिळाली, तर बबनराव पचपुते यांना 1,03,258 मते मिळाली.
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Pachpute Babanrao Bhikaji BJP | Won | 1,03,258 | 48.87 |
| Ghanshyam Prataprao Shelar NCP | Lost | 98,508 | 46.62 |
| Machindra Pandurang Supekar VBA | Lost | 3,175 | 1.50 |
| Tilak Gopinath Bhos SBBGP | Lost | 1,195 | 0.57 |
| Sunil Laxman Ohal BSP | Lost | 1,149 | 0.54 |
| Jathar Balu Appa PWPI | Lost | 382 | 0.18 |
| Tatyaram Balbhim Ghodake BMUP | Lost | 291 | 0.14 |
| Harishchandra Patilbuva Pachpute IND | Lost | 891 | 0.42 |
| Rajendra Nilkanth Nagwade IND | Lost | 326 | 0.15 |
| Pramod Bajirao Kale IND | Lost | 294 | 0.14 |
| Sunil Shivaji Udamale IND | Lost | 267 | 0.13 |
| Nota NOTA | Lost | 1,575 | 0.75 |
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Pachpute Vikram Babanrao BJP | Won | 99,005 | 39.65 |
| Jagtap Rahul Kundlikrao IND | Lost | 62,178 | 24.90 |
| Anuradha Rajendra Nagawade VBA | Lost | 53,176 | 21.29 |
| Annasaheb Sitaram Shelar VBA | Lost | 27,850 | 11.15 |
| Suvarna Sachin Pachpute IND | Lost | 1,716 | 0.69 |
| Sanjay Hanumant Shelke MNS | Lost | 1,077 | 0.43 |
| Adv. Mahendra Dadasaheb Shinde BSP | Lost | 803 | 0.32 |
| Dr. Anil Kashinath Kokate IND | Lost | 625 | 0.25 |
| Vinod Sahebrao Salve SSP | Lost | 502 | 0.20 |
| Alekar Gorakh Dasharath JLP | Lost | 464 | 0.19 |
| Sagar Rattan Kasar IND | Lost | 446 | 0.18 |
| Rahul Sanjay Chhattise IND | Lost | 424 | 0.17 |
| Dattatray Appa Waghmode IND | Lost | 411 | 0.16 |
| Ratnamala Shivaji Thube IND | Lost | 395 | 0.16 |
| Navashad Munsilal Shaikh IND | Lost | 357 | 0.14 |
| Dada Baban Kachare RSP | Lost | 288 | 0.12 |
पुन्हा 'नितीश' सरकार; धुरंधराचे हे राजकीय डावपेच माहिती आहेत का?
Nitish Kumar Political Journey: 'बिहारमें बहार है, फिर नितीश सरकार है' असे निकालाच्या दिवशीचे घोषवाक्य होते. आज नितीश कुमार हे बिहारचे दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्यांचा राजकीय पट असा खुलला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 20, 2025
- 9:04 AM
महिला ठरल्या गेमचेंजर, बिहारात 2010 ते 2025 महिलांचे मतदान किती वाढले?
बिहार विधानसभा निवडणूकात एनडीएचा मोठा विजय झाला आहे. या विजयात महिलांचा वाटा मोठा राहिला आहे. महिलांचे मतदानाची टक्केवारी देखील पुरुषांच्या तुलनेत अधिक राहिली आहे. नितीश कुमार यांची महिला धोरणे महिलांना मतदारांना आकर्षित करुन गेली असल्याचे स्पष्ट झाले.
- Atul Kamble
- Updated on: Nov 18, 2025
- 11:20 AM
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण
बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या घरात संघर्ष उफाळला आहे. तेजस्वी यादव आणि त्यांची बहीण रोहिणी आचार्य यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. रोहिणी यांनी अपमान झाल्याचा आरोप करत घर सोडले आणि राजकारण सोडण्याची घोषणा केली. या घटनेने लालू कुटुंबातील अंतर्गत कलह समोर आला आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 17, 2025
- 11:25 AM
बिहारच्या CM पदाची चर्चा आणि नितीश कुमार यांचे पूत्र पुन्हा सक्रीय
एनडीएला बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळाले आहे. आणि विरोधक महागठबंधनचा दारुण पराभव झाला आहे. त्यातच नितीश कुमार यांनाच भाजपा पुन्हा मुख्यमंत्री पद देणार का याची चर्चा सुरु असताना निशांत कुमार यांनी एण्ट्री घेतली आहे....
- Atul Kamble
- Updated on: Nov 16, 2025
- 5:51 PM
'कोणी स्वतःला बाहुबली...', प्रफुल्ल पटेल यांचा रोख कुणावर?
Praful Patel NCP: बिहार निवडणूक निकालाने भाजपमध्ये शंभर हत्तीचे बळ आले आहे. तर आता मित्रपक्षांची चिंता वाढली आहे. त्यातच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी वक्तव्य केले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 16, 2025
- 12:57 PM
बिहार निकालाचे साईड इफेक्ट; कर्नाटकात बंडाळी?
Bihar Election Result 2025: बिहार निकालानंतर अवघ्या 24 तासात त्याचे साईड इफेक्ट दिसायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी यांना कर्नाटकमधील वादळाची आशंका एव्हाना आलीच असेल.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 16, 2025
- 8:48 AM
कोण मुख्यमंत्री होणार विचारताच भाजपाच्या बड्या नेत्याची मोठी माहिती!
निवडणुकीच्या निकालानंतर आता बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोण मुख्यमंत्री होणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. असे असतानाच आता मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 15, 2025
- 5:20 PM
बिहारमध्ये फडणवीसांची हवा,48 मतदारसंघात धुरळा, NDAला काय बुस्ट मिळाला?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बिहारमधील प्रचारामुळे NDA ला 48 मतदारसंघांत विजय मिळाला. दरम्यान, अजित पवारांनी अमित शहांना भेटून पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहाराची वस्तुस्थिती मांडल्याचे समजते.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 15, 2025
- 4:34 PM
भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडीओ आला, पण...अचंबित करणारा निकाल!
भाजपाचे नेते सुनिल कुमार पिंटू यांचा निवडणुकीआधी एक कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला होता. असे असूनही सुनील कुमार पिंटू यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी आरजेडीच्या उमेदवाराला पराभूत केले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 15, 2025
- 4:32 PM
MIM चा नेता बिहारच्या मुख्यमंत्रिपदी? समोर आले नवे समीकरण!
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. असे असले तरी आता एमआयएमने सरकार स्थापन करण्यासाठी एक नवा फॉर्म्युला आणला आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 15, 2025
- 3:04 PM