AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

⁠Maharashtra ZP Election Results 2026 : पंचायत समितीत मोठा ट्विस्ट! हा पक्ष ठरला नंबर वन, कौल युतीला की आघाडीला?

⁠Maharashtra ZP Election Results 2026 : आज राज्यात पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. आतापर्यंत मतमोजणीचा जो कल आहे, त्यानुसार पंचायत समितीत कुठल्या पक्षाच्या बाजूने कौल आहे? जाणून घेऊया सविस्तर...

⁠Maharashtra ZP Election Results 2026 : पंचायत समितीत मोठा ट्विस्ट! हा पक्ष ठरला नंबर वन, कौल युतीला की आघाडीला?
पंचायत समितीImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 09, 2026 | 1:01 PM
Share

स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत. आज पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. या निवडणुकांसाठी शनिवारी मतदान झाले होते. महाराष्ट्रातील एकूण 125 पंचायत समितीचा निकाल आता समोर आला आहे. या निवडणुकांच्या निकालामध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. कोणता पक्ष आघाडीवर आहे? जाणून घ्या सविस्तर…

राज्यातील 125 पंचायत समितींपैकी 84 जागांवर भाजपचे बहुतांश उमेदवार आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामध्ये भाजप 25 जागांवर, शिवसेना 15 आणि राष्ट्रवादी सुनेत्रा पवार 18 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. एकंदरीत पंचायत समितीमध्ये देखील एकूणच भाजप हा पक्ष नंबर एकचा पक्ष ठरत असल्याचे चित्र आहे. पुण्यातील मावळ येथ जिल्हा परिषदेच्या 5 व पंचायत समितीच्या 10 सर्व 15 जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाल्याचे चित्र आहे.

बारामतीच्या वडगाव मोरगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी संदीप कदम ( ढोले) विजयी झाल्या आहेत. बारामतीत आतापर्यंत राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या सहा पैकी दोन जागा जिंकल्या आहेत.

जिल्हा परिषद – सिंधुदुर्ग

एकूण जागा – ५०कल

भाजप : ८ + ११

शिवसेना (शिंदे) : १ + ६

राष्ट्रवादी (अजित पवार ): ००

कॅांग्रेस : ००

शिवसेना (ठाकरे) : ००

राष्ट्रवादी (शरद पवार) : ००

इतर :०१

पंचायत समिती – (पंचायत समितीचे नाव)

एकूण जागा – १००

कल किंवा निकाल (किती जागांचा)

भाजप – १६ + ७

शिवसेना (शिंदे) – १ + ६

राष्ट्रवादी (अजित पवार) -0

कॅांग्रेस – 0

शिवसेना (ठाकरे) -0

राष्ट्रवादी (शरद पवार)-0

इतर – ५

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?